• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नाशिक

एसटी स्थानकांभोवती २०० मीटर ‘नो पार्किंग झोन’; अवैध वाहतुकीवर कारवाई सुरू

एसटी महामंडळाची विशेष मोहीम; दोन दिवसांत १३ वाहनांवर कारवाई

admin by admin
June 6, 2026
in नाशिक
0
एसटी स्थानकांभोवती २०० मीटर ‘नो पार्किंग झोन’; अवैध वाहतुकीवर कारवाई सुरू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानक परिसरात वाढत चाललेल्या अवैध खासगी प्रवासी वाहतुकीमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत घट होत असून त्याचा थेट परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने बस स्थानकांच्या आवाराभोवती २०० मीटर परिसरात ‘नो पार्किंग झोन’ची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना एसटी सेवेकडे वळवणे आणि महामंडळाचे उत्पन्न वाढवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या विशेष कारवाईअंतर्गत बस स्थानकांजवळ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूकदारांवर कारवाई सुरू करण्यात आली असून पहिल्या दोन दिवसांत १३ खासगी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम १५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक तसेच मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या अंतर्गत बस स्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर स्थानिक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहकार्याने धडक कारवाई केली जात आहे. नाशिक जिल्ह्यात वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी भगवान घुगे आणि विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सर्व आगारांमध्ये ही मोहीम सुरू आहे. विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक, स्थानक प्रमुख आणि स्थानिक पोलीस यांचाही यात सहभाग आहे. शहर आणि ग्रामीण भागातील अनेक बस स्थानकांभोवती खासगी वाहने प्रवाशांना एसटी सेवेकडे जाण्यापासून परावृत्त करत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर नाशिक विभागातील नवीन मध्यवर्ती बस स्थानक, मेळा बस स्थानक, महामार्ग बस स्थानक, नाशिकरोड, त्र्यंबकेश्वर, मनमाड, सिन्नर, मालेगाव, इगतपुरी, वणी, दिंडोरी, सुरगाणा यांसह विविध स्थानकांच्या परिसरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०० मीटर नो पार्किंग झोनची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे अवैध प्रवासी वाहतुकीला आळा बसून एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

दिल्लीतील अग्नितांडवानंतर मुंबईतील अंधेरीतील ‘या’ ५ रेस्टॉरंट्सवर पालिकेची मोठी कारवाई

Next Post

मराठा विद्यार्थ्यांना ओबीसींसारख्या शैक्षणिक सवलती; राज्य सरकारचा मोठा निर्णय

admin

admin

Next Post
मराठा विद्यार्थ्यांना ओबीसींसारख्या शैक्षणिक सवलती; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मराठा विद्यार्थ्यांना ओबीसींसारख्या शैक्षणिक सवलती; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

July 22, 2026
जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

July 22, 2026
अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

July 22, 2026
मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

July 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (32)
  • कोकण (53)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,093)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,015)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,707)
  • मुंबई (3,289)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (52)
  • राष्ट्रीय (475)
  • वसई-विरार (41)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

July 22, 2026
जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

July 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

July 22, 2026
जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

July 22, 2026
अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

July 22, 2026
मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

July 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION