• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

दिल्लीतील अग्नितांडवानंतर मुंबईतील अंधेरीतील ‘या’ ५ रेस्टॉरंट्सवर पालिकेची मोठी कारवाई

६ ते २० जूनदरम्यान मुंबईतील हॉटेल्स, पब आणि मॉल्सची विशेष तपासणी मोहीम

admin by admin
June 6, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
दिल्लीतील अग्नितांडवानंतर मुंबईतील अंधेरीतील ‘या’ ५ रेस्टॉरंट्सवर पालिकेची मोठी कारवाई
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दिल्लीतील हॉटेलमधील भीषण आग दुर्घटनेनंतर देशभरात अग्निसुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला असून, त्याच पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने अंधेरीतील अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच उपहारगृहांवर कारवाई केली आहे. शुक्रवारी करण्यात आलेल्या संयुक्त तपासणीत अंधेरी (पश्चिम) येथील ‘वॉकमन बार’, ‘बोरा बोरा’, ‘चायना गेट’, ‘कारवान सेराई’ आणि ‘होमटाऊन हॉटेल अँड बार’ या आस्थापनांवर निष्कासन आणि जप्तीची कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक आरोग्य विभाग, अनुज्ञापन विभाग, इमारत व कारखाना विभाग तसेच मुंबई अग्निशमन दलाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. तपासणीदरम्यान या आस्थापनांनी नियमांनुसार राखीव असलेल्या अनिवार्य खुल्या जागेचा वापर स्वयंपाकघर आणि सेवा क्षेत्रासाठी केल्याचे आढळून आले. त्यामुळे अनधिकृत आच्छादने आणि बांधकामे हटविण्यात आली. तसेच १७ व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर, एक नायट्रोजन गॅस सिलिंडर, एक गॅस बँक, चार कुकिंग रेंज आणि मायक्रोवेव्ह ओव्हन जप्त करण्यात आले.

दरम्यान, ६ ते २० जून या कालावधीत मुंबईतील मॉल्स, तारांकित हॉटेल्स, लॉजिंग-बोर्डिंग, पार्टी हॉल, बँक्वेट हॉल, रूफटॉप रेस्टॉरंट्स, पब, नाईट क्लब, बार, ऑर्केस्ट्रा बार आणि जिमखान्यांची विशेष अग्निसुरक्षा तपासणी करण्यात येणार आहे. ही मोहीम नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली. ‘महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीव संरक्षण उपाययोजना अधिनियम-२००६’नुसार सर्व अग्निसुरक्षा यंत्रणा कायम कार्यरत आणि सुस्थितीत ठेवणे बंधनकारक आहे. अग्निशामक यंत्रे, स्प्रिंकलर प्रणाली, अग्निसूचना व शोध यंत्रणा, किचन डक्टिंग, हायड्रंट व्यवस्था तसेच आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग कोणत्याही अडथळ्याशिवाय उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय वर्षातून दोन वेळा अधिकृत संस्थेमार्फत अग्निसुरक्षा तपासणी करून ‘फॉर्म-बी’ अनुपालन प्रमाणपत्र मुंबई अग्निशमन दलाकडे सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे ही सर्व आस्थापनांची सामाजिक आणि कायदेशीर जबाबदारी असल्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

Previous Post

वडापाव पॅकिंगसाठी वर्तमानपत्र वापरण्यास मनाई; एफएसएसएआयचे कडक निर्देश

Next Post

एसटी स्थानकांभोवती २०० मीटर ‘नो पार्किंग झोन’; अवैध वाहतुकीवर कारवाई सुरू

admin

admin

Next Post
एसटी स्थानकांभोवती २०० मीटर ‘नो पार्किंग झोन’; अवैध वाहतुकीवर कारवाई सुरू

एसटी स्थानकांभोवती २०० मीटर ‘नो पार्किंग झोन’; अवैध वाहतुकीवर कारवाई सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

July 22, 2026
जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

July 22, 2026
अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

July 22, 2026
मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

July 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (32)
  • कोकण (53)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,093)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,015)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,707)
  • मुंबई (3,289)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (52)
  • राष्ट्रीय (475)
  • वसई-विरार (41)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

July 22, 2026
जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

July 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

July 22, 2026
जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

July 22, 2026
अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

July 22, 2026
मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

July 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION