• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

वडापाव पॅकिंगसाठी वर्तमानपत्र वापरण्यास मनाई; एफएसएसएआयचे कडक निर्देश

आरोग्याच्या धोक्यामुळे कारवाईचा इशारा; फूड-ग्रेड पॅकेजिंग वापरण्याचे आदेश

admin by admin
June 6, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
वडापाव पॅकिंगसाठी वर्तमानपत्र वापरण्यास मनाई; एफएसएसएआयचे कडक निर्देश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील एका प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याकडून अन्नपदार्थ पॅक करण्यासाठी आणि वाढण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (एफएसएसएआय) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी संयुक्तपणे कारवाई सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर एफएसएसएआयच्या पश्चिम विभागाने नवीन निर्देश जारी करत अन्नपदार्थांच्या पॅकिंगसाठी किंवा थेट संपर्कात येणाऱ्या कोणत्याही कारणासाठी वर्तमानपत्रांचा वापर तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. शहरात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. छपाईच्या शाईमध्ये शिसे आणि इतर जड धातूंसह विविध हानिकारक रसायने असतात. ही रसायने अन्नपदार्थांमध्ये मिसळून दीर्घकालीन आरोग्यविषयक समस्या निर्माण करू शकतात. तसेच वितरण आणि हाताळणीदरम्यान वर्तमानपत्रे अस्वच्छ होत असल्याने ती रोगजंतूंचे वाहक ठरू शकतात, असा इशाराही प्राधिकरणाने दिला आहे.

अन्न सुरक्षा आणि मानके (पॅकेजिंग) नियम, २०१८ नुसार अन्न साठवण्यासाठी, गुंडाळण्यासाठी किंवा वाढण्यासाठी वर्तमानपत्र अथवा तत्सम साहित्याचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते, रेस्टॉरंट्स, क्लाउड किचन्स, केटरर्स, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स, किरकोळ विक्रेते, फेरीवाले आणि इतर सर्व खाद्य व्यवसायांनी अन्नपदार्थांवर प्रक्रिया करताना किंवा विक्रीदरम्यान कोणत्याही टप्प्यावर वर्तमानपत्रांचा वापर करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अतिरिक्त तेल शोषण्यासाठी, अन्न झाकण्यासाठी किंवा पॅकिंगसाठीही वर्तमानपत्र वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने केवळ सुरक्षित आणि मान्यताप्राप्त ‘फूड-ग्रेड’ पॅकेजिंग साहित्याचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले असून ग्राहकांनीही याबाबत सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एफएसएसएआय आणि राज्यस्तरीय प्राधिकरणे संयुक्तपणे काम करत असून सुरक्षित व टिकाऊ पॅकेजिंगच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच अन्न-सुरक्षा जागरूकता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहेत.

Previous Post

जिल्हा परिषदेत सीईओ रणजित यादव यांची आकस्मिक तपासणी; गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश

Next Post

दिल्लीतील अग्नितांडवानंतर मुंबईतील अंधेरीतील ‘या’ ५ रेस्टॉरंट्सवर पालिकेची मोठी कारवाई

admin

admin

Next Post
दिल्लीतील अग्नितांडवानंतर मुंबईतील अंधेरीतील ‘या’ ५ रेस्टॉरंट्सवर पालिकेची मोठी कारवाई

दिल्लीतील अग्नितांडवानंतर मुंबईतील अंधेरीतील 'या' ५ रेस्टॉरंट्सवर पालिकेची मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

July 22, 2026
जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

July 22, 2026
अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

July 22, 2026
मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

July 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (32)
  • कोकण (53)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,093)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,015)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,707)
  • मुंबई (3,289)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (52)
  • राष्ट्रीय (475)
  • वसई-विरार (41)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

July 22, 2026
जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

July 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

July 22, 2026
जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

July 22, 2026
अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

July 22, 2026
मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

July 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION