• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

admin by admin
September 7, 2026
in महाराष्ट्र, रायगड
0
NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रायगड : एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) संदर्भात राज्यभरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांकडून कार्ड काढण्याची मुदत १४ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी अनेक वाहकांना त्याबाबत कोणत्याही सूचना मिळालेल्या नसल्याने प्रवाशांना प्रत्यक्ष बसमध्ये सवलत नाकारली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीतील विसंगतीचा फटका थेट प्रवाशांना बसत आहे. अलिबाग बसस्थानकात कार्ड काढण्यासाठी गुरुवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. सकाळपासूनच कार्ड वितरण केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर सवलतीच्या प्रवाशांची संख्या विशेषतः अधिक होती. अनेकांना तासन्‌तास रांगेत उभे राहूनही वेळ संपल्यामुळे कार्ड मिळाले नाही. काही ज्येष्ठ नागरिकांनी सलग तीन वेळा रांगेत उभे राहूनही नंबर न लागल्याची खंत व्यक्त केली. त्यामुळे सवलतीसाठी कार्ड काढायचे की कार्ड मिळवण्यासाठीच वारंवार रांगेत उभे राहायचे, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाकडून विविध प्रकारच्या प्रवास सवलती दिल्या जातात. यापूर्वी या सवलतींसाठी आधार कार्ड किंवा इतर शासनमान्य ओळखपत्र पुरेसे मानले जात होते. काही प्रवर्गांसाठी स्वतंत्र सवलत कार्डाची सुविधाही उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यामागील उद्देश आणि त्याची अंमलबजावणी याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम अधिक वाढला आहे. काही वाहकांकडून मुदतवाढीबाबत सूचना न मिळाल्याचे सांगून प्रवाशांकडून पूर्ण तिकीट आकारले जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रवासी आणि वाहकांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत. एनसीएमसी म्हणजे ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ हे एक स्मार्ट कॅशलेस कार्ड असून सार्वजनिक वाहतुकीचे भाडे डिजिटल पद्धतीने भरण्यासाठी त्याचा वापर केला जातो. एसटी तिकीट व्यवहार अधिक सोपे, जलद आणि रोखरहित करण्याचा त्यामागील उद्देश आहे. मात्र कार्ड वितरणातील विलंब, अपुरी माहिती आणि अंमलबजावणीतील विसंगतीमुळे प्रवाशांचा त्रास वाढत असून, या संपूर्ण प्रक्रियेत समन्वय साधून स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Previous Post

मायभूमीच्या रक्षकांसाठी दिवाळीचा गोडवा; ठाणे-डोंबिवलीतून यंदा १४ हजार सैनिकांना फराळ

Next Post

“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

September 7, 2026
“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

September 7, 2026
NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

September 7, 2026
मायभूमीच्या रक्षकांसाठी दिवाळीचा गोडवा; ठाणे-डोंबिवलीतून यंदा १४ हजार सैनिकांना फराळ

मायभूमीच्या रक्षकांसाठी दिवाळीचा गोडवा; ठाणे-डोंबिवलीतून यंदा १४ हजार सैनिकांना फराळ

September 7, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,114)
  • गॅलरी (5)
  • जालना (9)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (109)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,041)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,942)
  • मुंबई (3,432)
  • रत्नागिरी (53)
  • राजकीय (275)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (521)
  • वसई-विरार (62)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

September 7, 2026
“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

September 7, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

September 7, 2026
“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

September 7, 2026
NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

September 7, 2026
मायभूमीच्या रक्षकांसाठी दिवाळीचा गोडवा; ठाणे-डोंबिवलीतून यंदा १४ हजार सैनिकांना फराळ

मायभूमीच्या रक्षकांसाठी दिवाळीचा गोडवा; ठाणे-डोंबिवलीतून यंदा १४ हजार सैनिकांना फराळ

September 7, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION