• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नागपूर

महावितरणची ‘व्हॉट्सॲप सेवा’ सुरू; वीजबिल, तक्रारी आणि नवीन जोडणी आता मोबाईलवरच

राज्यातील ३ कोटींहून अधिक ग्राहकांना डिजिटल सुविधांचा लाभ; पेपरलेस व्यवहाराला चालना

admin by admin
May 6, 2026
in नागपूर, महाराष्ट्र
0
महावितरणची ‘व्हॉट्सॲप सेवा’ सुरू; वीजबिल, तक्रारी आणि नवीन जोडणी आता मोबाईलवरच
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नागपूर : मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात वीज वितरण करणाऱ्या महावितरणने डिजिटल सेवांच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत वीज ग्राहकांसाठी ‘व्हॉट्सॲप सेवा’ सुरू केली आहे. या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना वीजबिल पाहणे, ऑनलाइन भरणा करणे, तक्रारी नोंदवणे तसेच नवीन वीज जोडणी अर्जाचा मागोवा घेणे यांसारख्या सेवा आता थेट मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे महावितरणच्या कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. राज्यातील सुमारे ३ कोटी १२ लाख ग्राहकांसाठी ही सेवा उपलब्ध करण्यात आली असून, नागपूर परिमंडळातील जवळपास १९ लाख ग्राहकांना याचा थेट लाभ मिळणार आहे. डिजिटल व्यवहार आणि व्हॉट्सॲपच्या वाढत्या वापराचा विचार करून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या सेवेमुळे ग्राहकांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार असून व्यवहार अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहेत. महावितरणकडून या सेवेच्या अधिकृत उद्घाटनासाठी तयारी सुरू असून मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच उद्घाटन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या व्हॉट्सॲप सेवेद्वारे ग्राहकांना चालू महिन्याचे वीजबिल पाहता येणार असून डेबिट कार्ड, यूपीआय किंवा इतर डिजिटल माध्यमांतून तत्काळ बिल भरता येणार आहे. देयक भरल्यानंतर पावतीही त्वरित उपलब्ध होणार आहे. ‘गो-ग्रीन’ उपक्रमाला चालना देण्यासाठी ई-बिल डाउनलोड करण्याची सुविधाही यात देण्यात आली आहे. तसेच वीजपुरवठा खंडित होणे, चुकीचे बिल, मीटरसंबंधी अडचणी किंवा इतर तक्रारी ग्राहकांना थेट व्हॉट्सॲपवर नोंदवता येणार असून त्या तक्रारींची स्थितीही तपासता येईल. अनेक ग्राहकांकडून वीजबिल वेळेवर न मिळाल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्याने आता सर्व माहिती थेट मोबाईलवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पेपरलेस व्यवहाराला प्रोत्साहन मिळण्यासोबतच पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महावितरणच्या ऑनलाईन सेवांमध्ये यापूर्वीच वीजबिल भरणा, नवीन जोडणी अर्ज, मीटर रीडिंग सादर करणे, बिल इतिहास पाहणे, लोड बदल अर्ज, नाव बदल तसेच वीज खंडित माहिती अशा विविध सुविधा मोबाईल अ‍ॅप आणि वेबसाईटवर उपलब्ध आहेत. आता व्हॉट्सॲप सेवा सुरू झाल्याने ग्राहकांना या सर्व सुविधा आणखी सहज आणि जलद पद्धतीने वापरता येणार आहेत.

Previous Post

ठाण्यात औषधांच्या नावाखाली दारू तस्करीचा पर्दाफाश; १.६६ कोटींचा मुद्देमाल जप्त

Next Post

ICC टी-२० क्रमवारीत भारत अव्वलच! सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची दबदबा कायम

admin

admin

Next Post
ICC टी-२० क्रमवारीत भारत अव्वलच! सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची दबदबा कायम

ICC टी-२० क्रमवारीत भारत अव्वलच! सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची दबदबा कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेला वेग; हॉटेल्ससाठी एफडीएचे कडक नियम जाहीर!

‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेला वेग; हॉटेल्ससाठी एफडीएचे कडक नियम जाहीर!

June 25, 2026
मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

June 25, 2026
शिर्डीत भेसळयुक्त पेढ्यांवर एफडीएचा मोठा छापा; ७०० किलो साठा जप्त करून नष्ट!

शिर्डीत भेसळयुक्त पेढ्यांवर एफडीएचा मोठा छापा; ७०० किलो साठा जप्त करून नष्ट!

June 25, 2026
यात्री अनुप्रयोगातील आपत्कालीन बटण ठरणार महिलांसाठी मदतीचा आधार! मध्य रेल्वेचा पुढाकार

यात्री अनुप्रयोगातील आपत्कालीन बटण ठरणार महिलांसाठी मदतीचा आधार! मध्य रेल्वेचा पुढाकार

June 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,068)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (460)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (971)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,516)
  • मुंबई (3,177)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (43)
  • राष्ट्रीय (440)
  • वसई-विरार (29)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (202)

Follow Us

Recent News

‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेला वेग; हॉटेल्ससाठी एफडीएचे कडक नियम जाहीर!

‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेला वेग; हॉटेल्ससाठी एफडीएचे कडक नियम जाहीर!

June 25, 2026
मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

June 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेला वेग; हॉटेल्ससाठी एफडीएचे कडक नियम जाहीर!

‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेला वेग; हॉटेल्ससाठी एफडीएचे कडक नियम जाहीर!

June 25, 2026
मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

June 25, 2026
शिर्डीत भेसळयुक्त पेढ्यांवर एफडीएचा मोठा छापा; ७०० किलो साठा जप्त करून नष्ट!

शिर्डीत भेसळयुक्त पेढ्यांवर एफडीएचा मोठा छापा; ७०० किलो साठा जप्त करून नष्ट!

June 25, 2026
यात्री अनुप्रयोगातील आपत्कालीन बटण ठरणार महिलांसाठी मदतीचा आधार! मध्य रेल्वेचा पुढाकार

यात्री अनुप्रयोगातील आपत्कालीन बटण ठरणार महिलांसाठी मदतीचा आधार! मध्य रेल्वेचा पुढाकार

June 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION