• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रात ‘टेक-वारी २.०’ची भव्य सुरुवात; १० लाख सरकारी कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान प्रशिक्षणाचा संकल्प

एआय, डिजिटल गव्हर्नन्स आणि मानसिक आरोग्याचा संगम; मंत्रालयातील उपक्रमातून प्रशासन अधिक सक्षम करण्यावर भर

admin by admin
May 5, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
महाराष्ट्रात ‘टेक-वारी २.०’ची भव्य सुरुवात; १० लाख सरकारी कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान प्रशिक्षणाचा संकल्प
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सामान्य प्रशासन विभाग तसेच इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक-वारी २.० – महाराष्ट्राचा तंत्रज्ञान शिक्षण सप्ताह’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे उत्साहात पार पडले. ४ ते ८ मे २०२६ दरम्यान आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील सुमारे १० लाख सरकारी कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन प्रशासन अधिक गतिमान, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख बनवणे हा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा राधा चौहान यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यावेळी उपस्थित होते. राज्याच्या विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रसिद्ध तबला वादक निलेश परब यांच्या ‘तालरंग : लय आणि सांघिक कार्याचा प्रवास’ या प्रभावी सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमात डिजिटल प्रशासन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासन व्यवस्थेमध्ये होत असलेल्या बदलांवर विशेष चर्चा झाली.

डिजिटल गव्हर्नन्स विषयावरील विशेष सत्रात माजी नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत, डीजीपी सदानंद दाते, डॉ. विवेक राघवन, राधा चौहान आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी एआय-आधारित प्रशासन, डिजिटल सेवा आणि भविष्यातील स्मार्ट गव्हर्नन्स यावर मार्गदर्शन केले. याशिवाय मनशक्ती संशोधन केंद्राच्या माध्यमातून मानसिक आरोग्य, मेंदूची कार्यक्षमता आणि सर्वांगीण विकास यावर सत्रे आयोजित करण्यात आली, तर ‘साथ मेळा होलिस्टिक हेल्थ कॅम्प’द्वारे कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्रिमूर्ती प्रांगणाला आधुनिक टेक हबचे स्वरूप देण्यात आले असून येथे १० जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांनी थेट प्रात्यक्षिके सादर केली. मेटाने शासनासाठी विकसित केलेल्या ‘व्हॉट्सॲप गव्हर्नन्स’ सुविधेमुळे नागरिकांना कोणतेही वेगळे ॲप डाउनलोड न करता केवळ व्हॉइस कमांडद्वारे वीज, आरोग्य आणि पोलीस सेवा मिळू शकणार आहेत. तसेच फ्लॅम.अलच्या एआय-आधारित मिक्स्ड रिॲलिटी प्लॅटफॉर्ममुळे कमी क्षमतेच्या स्मार्टफोनवरही जलद आणि प्रभावी जनजागृती मोहिमा राबवता येणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत या उपक्रमाचा लाभ पोहोचावा यासाठी सर्व सत्रांचे थेट प्रक्षेपण करण्यात येत असून ८ मेपर्यंत हे तंत्रज्ञान प्रदर्शन खुले राहणार आहे.

Previous Post

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

Next Post

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत बसप्रवास नाकारला; आर्थिक अडचणींचा प्रशासनाचा दावा

admin

admin

Next Post
बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत बसप्रवास नाकारला; आर्थिक अडचणींचा प्रशासनाचा दावा

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत बसप्रवास नाकारला; आर्थिक अडचणींचा प्रशासनाचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

September 23, 2026
मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

September 23, 2026
२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय

२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय

September 23, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,127)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (49)
  • पालघर (75)
  • पुणे (1,054)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,054)
  • मुंबई (3,493)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (542)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

September 23, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

September 23, 2026
मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

September 23, 2026
२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय

२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय

September 23, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION