• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

नेपाळमध्ये २०० आणि ५०० रुपयांच्या भारतीय नोटा चलनात येणार; पर्यटकांना मोठा दिलासा

admin by admin
December 18, 2025
in राष्ट्रीय
0
नेपाळमध्ये २०० आणि ५०० रुपयांच्या भारतीय नोटा चलनात येणार; पर्यटकांना मोठा दिलासा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : नेपाळ सरकारने सुमारे १० वर्षांनंतर एक ऐतिहासिक निर्णय घेत भारतीय चलनावरील निर्बंध शिथिल केले आहेत, ज्यामुळे आता तिथल्या बाजारपेठेत २०० आणि ५०० रुपयांच्या भारतीय नोटा पुन्हा चलनात येणार आहेत. कॅबिनेटने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार, कोणताही भारतीय किंवा नेपाळी नागरिक आपल्याकडे जास्तीत जास्त २५००० रुपयांपर्यंतच्या मोठ्या भारतीय नोटा बाळगू शकतो. ही मर्यादा ओलांडल्यास मात्र कारवाई होऊ शकते, परंतु ठराविक मर्यादेत पैसे ठेवणे आता पूर्णपणे कायदेशीर आहे. भारत आणि नेपाळ दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो पर्यटक, कामगार आणि व्यापाऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने विदेशी चलन व्यवस्थापन नियमावलीत केलेल्या बदलांशी सुसंगत राहण्यासाठी नेपाळने हे जुने प्रतिबंध हटवले आहेत. सन २०१६ मधील नोटाबंदीनंतर नेपाळमध्ये १०० रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या नोटांवर कडक बंदी घालण्यात आली होती, ज्याचा मोठा फटका भारतात काम करणाऱ्या नेपाळी मजुरांना बसत होता. त्यांना आपली कमाई १०० रुपयांपेक्षा कमी रकमेच्या नोटांच्या स्वरूपात घरी न्यावी लागत असे. ज्यामुळे मोठी रक्कम असल्यास ती १०० रुपयांपेक्षा कमी रकमेच्या नोटांच्या स्वरुपात बाळगणे जोखमीचे होते. चोरी होण्याचा किंवा पैसे गहाळ होण्याचा धोका जास्त असायचा. अनेक भारतीय पर्यटक देखील नियमांच्या माहितीअभावी अनवधानाने मोठ्या नोटा सोबत ठेवायचे आणि त्यांना दंड किंवा कायदेशीर कचाट्यात अडकावे लागत असे. मात्र, आता या समस्या सुटणार आहेत. मोठ्या रकमेच्या नोटांना परवानगी मिळाल्यामुळे नेपाळमधील हॉटेल, कॅसिनो आणि सीमावर्ती भागातील बाजारपेठांमधील उलाढाल वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी भारतीय पर्यटक पैसे खर्च करताना मर्यादित चलनाच्या उपलब्धतेमुळे हात आखडता घेत होते, ज्याचा थेट परिणाम नेपाळच्या पर्यटन अर्थव्यवस्थेवर होत होता. आता २०० आणि ५०० च्या नोटा सहज स्वीकारल्या जाणार असल्याने विनिमयाची प्रक्रिया सोपी होईल.

Previous Post

बस वाटेतच बंद पडल्यास बस शिवाईमधून त्याच तिकीटावर प्रवास – एसटी महामंडळाचा निर्णय!

Next Post

KGFच्या दिग्दर्शकाच्या ४ वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकल्याने मृत्यू!

admin

admin

Next Post
KGFच्या दिग्दर्शकाच्या ४ वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकल्याने मृत्यू!

KGFच्या दिग्दर्शकाच्या ४ वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकल्याने मृत्यू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION