• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुन्हा एकदा होणार राजकीय भूकंप; माजी खासदार राहुल शेवाळे यांचे विधान

admin by admin
January 20, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई:  महायुती सरकारने पालकमंत्री पदाची यादी जाहीर केल्यानंतर सरकारमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.  महायुतीतील काही मंत्र्यांना पालकमंत्री पदाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. यात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि मंत्री दादा भुसे यांचा समावेश आहे. भरत गोगावले यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. या सगळ्यात शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे. “भाजपा लवकरच एकनाथ शिंदे यांना बाजूला करेल आणि शिवसेनेत नवा ‘उदय’ होईल,” असे सूचक विधान वडेट्टीवार आणि राऊत यांनी केले. त्यांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या. संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यानंतर आता शिंदे गटाचे नेते आणि माजी  खासदार राहुल शेवाळे यांनीदेखील मोठे विधान केलं आहे.  “राज्यात २३ जानेवारीला मोठा राजकीय भूकंप होणार आहे,”असा दावा शेवाळे यांनी केला आहे. राहुल शेवाळे यांनी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्या विधानांना प्रत्युत्तर देताना मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, “येत्या २३ जानेवारीला एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आपल्या पक्षातील आमदारांना वाचवण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार संजय राऊत पसरवत आहेत.”

राहूल शेवाळे म्हणाले की, “काँग्रेसचे काही आमदार आणि ठाकरे गटातील काही आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांची संख्या १० ते१५ नेते शिंदे गटात येण्यास इच्छुक  आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षांमध्ये कुठेतरी फूट पडू शकते. दुसऱ्याच्या ‘उदया’पेक्षा स्वत:च्या अस्तित्वाची काळजी त्यांनी घ्यावी.” या विधानामुळे राजकीय वातावरण तापले असून २३ जानेवारीला खरोखरच काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विजय वडेट्टीवार यांनी महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करत निशाणा साधला आहे. “मराठीमध्ये एक म्हण आहे, ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना.’ महायुतीमध्ये सध्या अशीच काहीशी स्थिती दिसत आहे. नाराजी व्यक्त करून काहीतरी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. एकनाथ शिंदे यांची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की त्यावर मी काही बोललो तर ते चुकीचे ठरेल.” असा टोला त्यांनी लागवाल आहे. तसेच,  “सध्याच्या महायुतीतील परिस्थिती पाहता असा प्रश्न उपस्थित होतो की, एकनाथ शिंदे यांची गरज संपली आहे का? त्यांना स्वतःहून बाजूला करण्यासाठी त्यांच्या मित्रपक्षांकडून विविध प्रयत्न होत आहेत का, अशी शंका वाटते.” “ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना बाजूला करून एकनाथ शिंदे यांना पुढे आणले गेले, त्याचप्रमाणे आता एकनाथ शिंदे यांना बाजूला करून उद्या एक नवीन ‘उदय’ पुढे आणला जाईल. तो ‘उदय’ कोण असेल, हे मी सांगणार नाही, पण त्याला पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे चित्र दिसत आहे.” या विधानांमुळे राजकीय वातावरण अधिक तापले असून, महायुतीतील अंतर्गत घडामोडी आणि एकनाथ शिंदे यांच्या भविष्यासंदर्भात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Previous Post

प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी संजय रॉय जन्मठेपेची शिक्षा

Next Post

शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा‌; २४ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु

admin

admin

Next Post

शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा‌; २४ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION