• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home पालघर

नायगाव पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तीन महिलांचे वाचवले प्राण

पोलिसांच्या ११२ हेल्पलाईन क्रमांकावर ही माहिती मिळाली. पोलीस शिपाई संतोष घुगे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 23, 2024
in पालघर
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : वेगवेगळ्या घटनेत आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन महिलांना नायगाव पोलिसांनी तत्परतेने मदत करून वाचविण्यात यश मिळवले. मागील पंधरा दिवसात या घटना घडल्या. ११२ या नियंत्रण कक्षाला आलेल्या दूरध्वनीवरून माहिती मिळाताच पोलीस शिपाई संतोष घुगे यांनी दोघींचे प्राण वाचवले. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळाराम पालकर यांनी गळफास घेतलेल्या महिलेला वैद्यकीय उपचार देऊन तिचे प्राण वाचवले. बुधवार १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ च्या सुमरास नायगावच्या परेरानगर येथील रेड रोज इमारतीमध्ये राहणारी १६ वर्षीय तरुणी घरातील पंख्याच्या सिलिंगला दुपट्टा बांधून वॉशिंग मशीनवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. पोलिसांच्या ११२ हेल्पलाईन क्रमांकावर ही माहिती मिळाली. पोलीस शिपाई संतोष घुगे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या मुलीने घराच्या दरवाजाला आतून कडी लावली होती. मात्र घुगे यांनी प्रसंगावधान दाखवून घराचा दरवाजा तोडून प्रवेश केला. ही मुलगी वॉशिंग मशीनवर चढून आत्महत्येच्या प्रयत्नात होती. पोलिसांनी तिला थांबवून तिचे समुपदेशन करून तिला आत्महत्येपासून प्रवृत्त करून तिचे प्राण वाचवले. सदर मुलीला तिच्या आईने घरगुती कारणावरून ओरडल्यामुळे तिने सदरचे पाऊल उचलले होते.

अशीच एक घटना रविवार १ सप्टेंबर रोजी घडली होती. नक्षत्र प्राइड इमारत येथे राहणार्‍या एका दाम्पत्यामध्ये जोराचे भांडण सुरू असून तुम्ही तात्काळ मदत करा, असा कॉल सदर भांडणातील महिलेच्या भावाने उत्तर प्रदेश येथून ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर केला. कर्तव्यावरील पोलीस शिपाई संतोष घुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या बिल्डिंगच्या खाली लोक जमा झालेले व घरातून भांडणाचा आवाज येत होता. घुगे यांनी आत घरात प्रवेश केला असता ३७ वर्षीय महिला गॅलरीकडे पळत जाऊन १३ व्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करत होती. मात्र घुगे यांनी चातुर्याने प्रसंगावधान दाखवून सदर महिलेचे केस पकडून तिला उडी मारताना पकडले आणि तिला वाचवले. शुक्रवार १३ सप्टेंबर रोजी जूचंद्र येथील म्हात्रेवाडी चाळीत रात्री २४ वर्षीय विवाहित महिलेने कौटुंबिक वादातून गळफास लावल्याची माहिती रात्रगस्त अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळाराम पालकर यांना मिळाली होती. पालकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिचे शरीर थंड पडले होते. ती बोलण्याच्या स्थितीत नव्हती. पालकर यांनी तात्काळ सदर महिलेला खाजगी वाहनांमध्ये रुग्णालयात दाखल केले. तीन दिवस उपचारानंतर महिलेचे प्राण वाचले. पालकर यांनी वेळीच वैद्यकीय उपचार दिले नसते तर महिलेचे प्राण वाचले नसते.

Previous Post

वॉशिंग सेंटरवर दरोडा टाकणं भोवलं; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

Next Post

३२ गाव कृतीसमितीने घेतला निर्णय; कर कमी करावा अन्यथा निवडणुकांवरती बहिष्कार घालू

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

३२ गाव कृतीसमितीने घेतला निर्णय; कर कमी करावा अन्यथा निवडणुकांवरती बहिष्कार घालू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION