• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home जालना

७० वर्षांचा अन्याय दूर होणार, वर्षभरात संपूर्ण मराठा समाज ओबीसीत जाणार! – मनोज जरांगेंचा विश्वास

admin by admin
February 14, 2026
in जालना
0
७० वर्षांचा अन्याय दूर होणार, वर्षभरात संपूर्ण मराठा समाज ओबीसीत जाणार! – मनोज जरांगेंचा विश्वास
Share on FacebookShare on WAShare on Twitter

जालना : गेल्या ७० ते ८० वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते. मात्र, आता चित्र बदलणार असून, येत्या एका वर्षाच्या आत मराठवाड्यातील सगळा मराठा समाज ओबीसी आरक्षणात समाविष्ट होणार, असा ठाम विश्वास मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. जालना येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली.

जरांगे यांनी प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, मराठवाड्यात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, तरीही त्यांना प्रमाणपत्र दिले जात नाही. गरीब मराठा समाजाला जाणूनबुजून वेठीस धरले जात आहे. विशेषतः हैदराबाद गॅझेटच्या आधारे अर्ज केलेल्या बांधवांनाही प्रमाणपत्र नाकारले जात आहे. काही अधिकारी जाणीवपूर्वक मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. अर्जात कोणतीही त्रुटी नसतानाही, केवळ त्रुटीचे कारण पुढे करून अर्ज बाजूला ठेवले जात आहेत. अधिकाऱ्यांनी हा धडाका लावला असून, ही अडवणूक थांबली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षणासाठी मोठा लढा द्यावा लागला आहे. गेल्या अनेक दशकांपासूनचा हा अन्याय आता दूर होण्याची वेळ आली आहे. वर्षभरात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, असे सांगत जरांगे यांनी समाजबांधवांना आश्वस्त केले.

Previous Post

मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका; १० नवीन जलमार्गे मेट्रोचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात

Next Post

बांग्लादेशी फेरीवाल्यांना हटवण्याच्या पार्श्वभूमीवर होणार मुंबईतील सर्व फेरीवाल्यांच्या कागदपत्रांची कडक तपासणी

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

September 21, 2026
विद्यार्थी आंदोलनापुढे आयआयटी बॉम्बे प्रशासन झुकले; आरोपी प्राध्यापक निलंबित, १८ मागण्या मान्य!

विद्यार्थी आंदोलनापुढे आयआयटी बॉम्बे प्रशासन झुकले; आरोपी प्राध्यापक निलंबित, १८ मागण्या मान्य!

September 21, 2026
रत्नागिरी पोलिसांचे ‘मिशन फिनिक्स’ यशस्वी; १६ गुन्हे दाखल करत २२ अमली पदार्थ तस्करांना ठोकल्या बेड्या

रत्नागिरी पोलिसांचे ‘मिशन फिनिक्स’ यशस्वी; १६ गुन्हे दाखल करत २२ अमली पदार्थ तस्करांना ठोकल्या बेड्या

September 21, 2026
बाप्पाच्या दारात मृत्यूचं तांडव? ‘त्या’ धक्कादायक घटनांनी लालबाग आणि काळाचौकी हादरली!

बाप्पाच्या दारात मृत्यूचं तांडव? ‘त्या’ धक्कादायक घटनांनी लालबाग आणि काळाचौकी हादरली!

September 21, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,126)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,037)
  • मुंबई (3,485)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (538)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

September 21, 2026
विद्यार्थी आंदोलनापुढे आयआयटी बॉम्बे प्रशासन झुकले; आरोपी प्राध्यापक निलंबित, १८ मागण्या मान्य!

विद्यार्थी आंदोलनापुढे आयआयटी बॉम्बे प्रशासन झुकले; आरोपी प्राध्यापक निलंबित, १८ मागण्या मान्य!

September 21, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

September 21, 2026
विद्यार्थी आंदोलनापुढे आयआयटी बॉम्बे प्रशासन झुकले; आरोपी प्राध्यापक निलंबित, १८ मागण्या मान्य!

विद्यार्थी आंदोलनापुढे आयआयटी बॉम्बे प्रशासन झुकले; आरोपी प्राध्यापक निलंबित, १८ मागण्या मान्य!

September 21, 2026
रत्नागिरी पोलिसांचे ‘मिशन फिनिक्स’ यशस्वी; १६ गुन्हे दाखल करत २२ अमली पदार्थ तस्करांना ठोकल्या बेड्या

रत्नागिरी पोलिसांचे ‘मिशन फिनिक्स’ यशस्वी; १६ गुन्हे दाखल करत २२ अमली पदार्थ तस्करांना ठोकल्या बेड्या

September 21, 2026
बाप्पाच्या दारात मृत्यूचं तांडव? ‘त्या’ धक्कादायक घटनांनी लालबाग आणि काळाचौकी हादरली!

बाप्पाच्या दारात मृत्यूचं तांडव? ‘त्या’ धक्कादायक घटनांनी लालबाग आणि काळाचौकी हादरली!

September 21, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION