• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

बाप्पाच्या दारात मृत्यूचं तांडव? ‘त्या’ धक्कादायक घटनांनी लालबाग आणि काळाचौकी हादरली!

admin by admin
September 21, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
बाप्पाच्या दारात मृत्यूचं तांडव? ‘त्या’ धक्कादायक घटनांनी लालबाग आणि काळाचौकी हादरली!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक मुंबईत दाखल होत असताना गणेशोत्सवावर दुःखाचे सावट पसरवणाऱ्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. पहिल्या घटनेत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका उच्चशिक्षित तरुणाचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत दक्षिण मुंबईतील काळाचौकीचा महागणपती मंडप परिसरात विजेचा धक्का लागून एका ८ वर्षीय चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जळगावचा रहिवासी आणि नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झालेला जयदीप मेघराज नेमाडे हा १७ सप्टेंबर रोजी मित्रांसह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला होता.

दर्शनाच्या रांगेत उभा असताना त्याला अचानक छातीत तीव्र वेदना आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मित्रांनी तत्काळ त्याला रांगेतून बाहेर काढले. बंदोबस्तावरील पोलिसांनी तातडीने मदत केंद्रात नेऊन रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. प्राथमिक वैद्यकीय तपासानुसार ही घटना चेंगराचेंगरीमुळे नव्हे, तर अचानक आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे घडल्याचे स्पष्ट झाले आहे. जयदीप हा मेकॅनिकल इंजिनिअर असून त्याने पदव्युत्तर व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केले होते आणि पुण्यातील एका नामांकित कंपनीत नोकरी करत होता. जळगावमधील नेमाडे ट्रान्सपोर्टचे संचालक मेघराज नेमाडे यांचा तो एकुलता एक मुलगा होता. सुमारे १२ वर्षांपूर्वी त्याच्या आईचे निधन झाले होते. १९ सप्टेंबर रोजी जळगाव येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, काळाचौकीचा महागणपती मंडप परिसरात शनिवारी मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक विजेचा प्रवाह उतरल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत एकूण ५ जण गंभीर जखमी झाले असून त्यामध्ये २ मुले आणि ३ मुलींचा समावेश आहे. सर्व जखमी ८ ते २० वर्षे वयोगटातील असून त्यांना तातडीने भायखळा येथील मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी ३ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. प्रकृती अत्यंत गंभीर झालेल्या ८ वर्षीय चिमुरडीला पुढील उपचारासाठी परळ येथील ग्लोबल रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. विजेचा प्रवाह नेमका कसा आणि कुठून आला, याचा पोलीस आणि वीज वितरण कंपनीकडून सखोल तपास सुरू आहे. यंदाच्या गणेशोत्सवात यापूर्वीही २२ ऑगस्ट रोजी भुलेश्वरच्या राजाच्या आगमनावेळी मूर्तीचा तोल जाऊन झालेल्या दुर्घटनेत ३३ वर्षीय संकेत नेवशे आणि ३० वर्षीय ब्रिजेश हेमंत जोशी या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. लालबाग, काळाचौकी आणि भुलेश्वर येथील या सलग घटनांमुळे यंदाच्या गणेशोत्सवाच्या उत्साहावर दुःखाची छाया पसरली असून भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्यासाठी एसटी सज्ज, ताफ्यात होणार २०० नव्या व्होल्वो बसेसचा समावेश!

Next Post

रत्नागिरी पोलिसांचे ‘मिशन फिनिक्स’ यशस्वी; १६ गुन्हे दाखल करत २२ अमली पदार्थ तस्करांना ठोकल्या बेड्या

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

September 21, 2026
विद्यार्थी आंदोलनापुढे आयआयटी बॉम्बे प्रशासन झुकले; आरोपी प्राध्यापक निलंबित, १८ मागण्या मान्य!

विद्यार्थी आंदोलनापुढे आयआयटी बॉम्बे प्रशासन झुकले; आरोपी प्राध्यापक निलंबित, १८ मागण्या मान्य!

September 21, 2026
रत्नागिरी पोलिसांचे ‘मिशन फिनिक्स’ यशस्वी; १६ गुन्हे दाखल करत २२ अमली पदार्थ तस्करांना ठोकल्या बेड्या

रत्नागिरी पोलिसांचे ‘मिशन फिनिक्स’ यशस्वी; १६ गुन्हे दाखल करत २२ अमली पदार्थ तस्करांना ठोकल्या बेड्या

September 21, 2026
बाप्पाच्या दारात मृत्यूचं तांडव? ‘त्या’ धक्कादायक घटनांनी लालबाग आणि काळाचौकी हादरली!

बाप्पाच्या दारात मृत्यूचं तांडव? ‘त्या’ धक्कादायक घटनांनी लालबाग आणि काळाचौकी हादरली!

September 21, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,126)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,037)
  • मुंबई (3,485)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (538)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

September 21, 2026
विद्यार्थी आंदोलनापुढे आयआयटी बॉम्बे प्रशासन झुकले; आरोपी प्राध्यापक निलंबित, १८ मागण्या मान्य!

विद्यार्थी आंदोलनापुढे आयआयटी बॉम्बे प्रशासन झुकले; आरोपी प्राध्यापक निलंबित, १८ मागण्या मान्य!

September 21, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

September 21, 2026
विद्यार्थी आंदोलनापुढे आयआयटी बॉम्बे प्रशासन झुकले; आरोपी प्राध्यापक निलंबित, १८ मागण्या मान्य!

विद्यार्थी आंदोलनापुढे आयआयटी बॉम्बे प्रशासन झुकले; आरोपी प्राध्यापक निलंबित, १८ मागण्या मान्य!

September 21, 2026
रत्नागिरी पोलिसांचे ‘मिशन फिनिक्स’ यशस्वी; १६ गुन्हे दाखल करत २२ अमली पदार्थ तस्करांना ठोकल्या बेड्या

रत्नागिरी पोलिसांचे ‘मिशन फिनिक्स’ यशस्वी; १६ गुन्हे दाखल करत २२ अमली पदार्थ तस्करांना ठोकल्या बेड्या

September 21, 2026
बाप्पाच्या दारात मृत्यूचं तांडव? ‘त्या’ धक्कादायक घटनांनी लालबाग आणि काळाचौकी हादरली!

बाप्पाच्या दारात मृत्यूचं तांडव? ‘त्या’ धक्कादायक घटनांनी लालबाग आणि काळाचौकी हादरली!

September 21, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION