• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण

रत्नागिरी पोलिसांचे ‘मिशन फिनिक्स’ यशस्वी; १६ गुन्हे दाखल करत २२ अमली पदार्थ तस्करांना ठोकल्या बेड्या

admin by admin
September 21, 2026
in कोकण, गुन्हेगारी, रत्नागिरी
0
रत्नागिरी पोलिसांचे ‘मिशन फिनिक्स’ यशस्वी; १६ गुन्हे दाखल करत २२ अमली पदार्थ तस्करांना ठोकल्या बेड्या
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रत्नागिरी : जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, बेकायदेशीर साठवणूक, बाळगणे आणि सेवन करणाऱ्यांविरोधात रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत विशेष मोहीम अधिक तीव्र केली आहे. ८ ते १४ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या कारवाईत अमली पदार्थ सेवनाचे १०, तर बेकायदेशीररीत्या अमली पदार्थ बाळगल्याचे ६, असे एकूण १६ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत २२ आरोपींना अटक करण्यात आली असून, ₹२ लाख २ हजार २०० किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. अमली पदार्थांची विक्री, बेकायदेशीर साठवणूक आणि सेवन करणाऱ्यांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित करून ही कारवाई केली. या मोहिमेत ₹७७ हजार किमतीचे ५.१५ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन आणि ₹१ लाख २५ हजार २०० किमतीचा २.५११ किलो गांजा जप्त करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. गुन्हे दाखल करून कारवाई करण्याबरोबरच अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच जनजागृतीवरही भर दिला जात आहे. विशेषतः तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यात अडकण्यापासून रोखण्यासाठी ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यात अमली पदार्थांची अवैध विक्री, वाहतूक, साठवणूक किंवा सेवनासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी ती तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावी, असे आवाहन रत्नागिरी पोलिसांनी केले आहे. तसेच नागरिकांना ‘रत्नसेतू चॅटबॉट’च्या ९३७१४१५६१२ या क्रमांकावरही माहिती देता येणार आहे. अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांना आळा घालण्यासाठी ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत अशाच प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Previous Post

बाप्पाच्या दारात मृत्यूचं तांडव? ‘त्या’ धक्कादायक घटनांनी लालबाग आणि काळाचौकी हादरली!

Next Post

विद्यार्थी आंदोलनापुढे आयआयटी बॉम्बे प्रशासन झुकले; आरोपी प्राध्यापक निलंबित, १८ मागण्या मान्य!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

September 21, 2026
विद्यार्थी आंदोलनापुढे आयआयटी बॉम्बे प्रशासन झुकले; आरोपी प्राध्यापक निलंबित, १८ मागण्या मान्य!

विद्यार्थी आंदोलनापुढे आयआयटी बॉम्बे प्रशासन झुकले; आरोपी प्राध्यापक निलंबित, १८ मागण्या मान्य!

September 21, 2026
रत्नागिरी पोलिसांचे ‘मिशन फिनिक्स’ यशस्वी; १६ गुन्हे दाखल करत २२ अमली पदार्थ तस्करांना ठोकल्या बेड्या

रत्नागिरी पोलिसांचे ‘मिशन फिनिक्स’ यशस्वी; १६ गुन्हे दाखल करत २२ अमली पदार्थ तस्करांना ठोकल्या बेड्या

September 21, 2026
बाप्पाच्या दारात मृत्यूचं तांडव? ‘त्या’ धक्कादायक घटनांनी लालबाग आणि काळाचौकी हादरली!

बाप्पाच्या दारात मृत्यूचं तांडव? ‘त्या’ धक्कादायक घटनांनी लालबाग आणि काळाचौकी हादरली!

September 21, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,126)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,037)
  • मुंबई (3,485)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (538)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

September 21, 2026
विद्यार्थी आंदोलनापुढे आयआयटी बॉम्बे प्रशासन झुकले; आरोपी प्राध्यापक निलंबित, १८ मागण्या मान्य!

विद्यार्थी आंदोलनापुढे आयआयटी बॉम्बे प्रशासन झुकले; आरोपी प्राध्यापक निलंबित, १८ मागण्या मान्य!

September 21, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

September 21, 2026
विद्यार्थी आंदोलनापुढे आयआयटी बॉम्बे प्रशासन झुकले; आरोपी प्राध्यापक निलंबित, १८ मागण्या मान्य!

विद्यार्थी आंदोलनापुढे आयआयटी बॉम्बे प्रशासन झुकले; आरोपी प्राध्यापक निलंबित, १८ मागण्या मान्य!

September 21, 2026
रत्नागिरी पोलिसांचे ‘मिशन फिनिक्स’ यशस्वी; १६ गुन्हे दाखल करत २२ अमली पदार्थ तस्करांना ठोकल्या बेड्या

रत्नागिरी पोलिसांचे ‘मिशन फिनिक्स’ यशस्वी; १६ गुन्हे दाखल करत २२ अमली पदार्थ तस्करांना ठोकल्या बेड्या

September 21, 2026
बाप्पाच्या दारात मृत्यूचं तांडव? ‘त्या’ धक्कादायक घटनांनी लालबाग आणि काळाचौकी हादरली!

बाप्पाच्या दारात मृत्यूचं तांडव? ‘त्या’ धक्कादायक घटनांनी लालबाग आणि काळाचौकी हादरली!

September 21, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION