• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

admin by admin
September 21, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढता वापर लक्षात घेऊन सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या शिक्षण आणि प्रशिक्षणात एआयचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यमान अभ्यासक्रमात एआयचा समावेश नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘ऑरा’ हा स्वतंत्र प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून, आगामी नव्या अभ्यासक्रमात एआयचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे (आयसीएआय) अध्यक्ष सीए प्रसन्ना कुमार डी. यांनी दिली.

एआयमुळे बदलत्या वातावरणात सीएना आवश्यक कौशल्ये विकसित करण्याची संधी उपलब्ध करून देणे, विद्यमान विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्रशिक्षण देणे आणि भविष्यातील अभ्यासक्रमात एआयचा समावेश करणे, या माध्यमातून सीए शिक्षणात तंत्रज्ञानाधारित बदलांना स्थान देण्याची प्रक्रिया संस्थेने सुरू केली आहे. एआय हा अभ्यासक्रमाचा स्वतंत्र पूरक विषय न राहता तो अभ्यासक्रमातच समाविष्ट करण्यात येणार असल्याचे प्रसन्ना कुमार डी. यांनी सांगितले. आयसीएआयने एआयच्या क्षेत्रात काम करण्यासाठी बाहेरील तज्ज्ञांवर पूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या सीएंच्या अनुभवाचा उपयोग केला आहे. अनेक सीए आधीपासूनच माहिती-तंत्रज्ञान आणि एआयच्या क्षेत्रात कार्यरत असून, त्यांच्या अनुभवातून एआयशी संबंधित अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षकांची मदत घेतल्याचेही प्रसन्ना कुमार डी. यांनी सांगितले. सध्या अनेक विद्यार्थी सीएचे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित प्रशिक्षणाचा समावेश नसल्याने अशा विद्यार्थ्यांसाठी ‘ऑरा’ अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून एआयच्या विविध पैलूंचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्याच्या अभ्यासक्रमात एआयचा समावेश नसलेल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना एआयच्या वापराबाबत आवश्यक कौशल्ये मिळावीत, या उद्देशाने ‘ऑरा’ हा एआय अभ्यासक्रम राबविला जात असल्याचे उपाध्यक्ष सीए मंगेश किनरे यांनी सांगितले. ‘ऑरा-१’ पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अधिक प्रगत स्वरूपाचे एआय प्रशिक्षण देण्यासाठी आता ‘ऑरा-२’च्या माध्यमातून प्रशिक्षणाचा पुढील टप्पा सुरू करण्यात येणार आहे. जुलै २०२४ पासून आतापर्यंत जवळपास ५५ हजार सीएंनी प्रशिक्षण घेतले असल्याचे किनरे यांनी सांगितले. आयसीएआयने तीन वर्षांपूर्वी एआयशी संबंधित उपक्रम सुरू केला. त्यानंतर सीएंसाठी तीन दिवसांचा प्रत्यक्ष प्रशिक्षणावर आधारित एआय प्रमाणपत्र अभ्यासक्रम विकसित करण्यात आला. हा अभ्यासक्रम तंत्रज्ञान क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट्सनी तयार केला. या अभ्यासक्रमासाठी अन्य संस्थांचा अभ्यासक्रम जशास तसा स्वीकारण्यात न येता आयसीएआयने स्वतःचा अभ्यासक्रम तयार केला. चार्टर्ड अकाउंटंट्सना प्रत्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात एआयचा उपयोग कसा करता येईल, तसेच कोणती कामे एआयच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतात, यावर अभ्यासक्रमाची रचना करण्यात आल्याचे मंगेश किनरे यांनी सांगितले.

Previous Post

विद्यार्थी आंदोलनापुढे आयआयटी बॉम्बे प्रशासन झुकले; आरोपी प्राध्यापक निलंबित, १८ मागण्या मान्य!

Next Post

महावितरणचा थकबाकीदारांना दणका; १० दिवसांत ६८२ कोटी वसुलीचे कडक लक्ष्य

admin

admin

Next Post
महावितरणचा थकबाकीदारांना दणका; १० दिवसांत ६८२ कोटी वसुलीचे कडक लक्ष्य

महावितरणचा थकबाकीदारांना दणका; १० दिवसांत ६८२ कोटी वसुलीचे कडक लक्ष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

September 21, 2026
पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

September 21, 2026
महावितरणचा थकबाकीदारांना दणका; १० दिवसांत ६८२ कोटी वसुलीचे कडक लक्ष्य

महावितरणचा थकबाकीदारांना दणका; १० दिवसांत ६८२ कोटी वसुलीचे कडक लक्ष्य

September 21, 2026
सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

September 21, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,126)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,051)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,040)
  • मुंबई (3,486)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (538)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

September 21, 2026
पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

September 21, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

September 21, 2026
पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

September 21, 2026
महावितरणचा थकबाकीदारांना दणका; १० दिवसांत ६८२ कोटी वसुलीचे कडक लक्ष्य

महावितरणचा थकबाकीदारांना दणका; १० दिवसांत ६८२ कोटी वसुलीचे कडक लक्ष्य

September 21, 2026
सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

सीए अभ्यासक्रमात ‘AI’ ची एंट्री! ५५ हजार सीएंना ‘ऑरा’चे प्रशिक्षण

September 21, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION