• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वाहतूक विभागाचे ५४ रायडर्स सज्ज!

तांत्रिक अडचणींच्या वेळी मिळणार परीक्षा केंद्रापर्यंत विनामूल्य प्रवास

admin by admin
February 7, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वाहतूक विभागाचे ५४ रायडर्स सज्ज!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : वाहतूक कोंडी, वाहन बिघाड तसेच इतर अडचणींचा सामना दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेच्या कालावधीत करावा लागू नये यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिस सर्तक झाले असून त्यांनी विशेष नियोजन केले आहे. परीक्षा काळात अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शहरातील प्रमुख मार्गांवर ५४ रायडर्स तैनात ठेवले जाणार आहेत. ठाणे वाहतूक कार्यालयात शुक्रवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी यासंदर्भात माहिती दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक (दहावी) परीक्षा १० फेब्रुवारीपासून, तर उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या १ ते ५ परिमंडळांमध्ये बारावीचे १२६ तर, दहावीचे २२३ परीक्षा केंद्रे आहेत. या केंद्रांवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यांवरील वाहतूक कोंडीमुळे उशीर होऊ नये, यासाठी वाहतूक विभाग सज्ज झाला आहे. परीक्षेच्या दिवशी अचानक वाहन बंद पडणे, अपघात, सिग्नलवरील कोंडी किंवा रस्त्यावर अडथळे निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांना तातडीची मदत मिळावी, यासाठी वाहतूक विभागाने ट्राफिक कंट्रोल हेल्पलाईन क्रमांक ८२८६३००३०० आणि ८२८६४००४०० तसेच ट्राफिक कंट्रोल व्हॉट्सॲप क्रमांक ७०३९००३८६६ उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय शहरातील १८ वाहतूक युनिटमध्येही स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक कार्यरत असणार आहेत. तरी, परिक्षेला पोहचताना रस्त्यावर अडचणी उद्भवल्यास वाहतुक पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहन वाहतुक उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे. नियंत्रण कक्षातही तीन वाहने तैनात असणार आहेत. परिक्षाकाळात रस्त्यांवरील अडचणी संबंधित माहिती मिळताच वाहतूक पोलिसांकडून तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतुकीतील अडथळे दूर करणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी मदत केली जाणार आहे. ही सुविधा केवळ परीक्षा कालावधीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे परिक्षा कालावधीत पालकांनी तसेच नागरिकांनीही या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

अजित पवारांच्या अनुपस्थित पहिलीच निवडणूक! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क

Next Post

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वसई रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे पोलिसांचे मदत कक्ष सुरू

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अंडी आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर? आठवडाभरात डझनामागे २० रुपयांची वाढ!

अंडी आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर? आठवडाभरात डझनामागे २० रुपयांची वाढ!

June 22, 2026
पुण्यात ‘नो पार्किंग’ वाहनांवर पुन्हा कारवाई; सहा महिन्यांनंतर टोईंग मोहीम सुरू!

पुण्यात ‘नो पार्किंग’ वाहनांवर पुन्हा कारवाई; सहा महिन्यांनंतर टोईंग मोहीम सुरू!

June 22, 2026
मुंबईत वरुणराजाची तुफानी बॅटिंग; मुसळधार पावसाने मुंबईकरांना सुखावले!

मुंबईत वरुणराजाची तुफानी बॅटिंग; मुसळधार पावसाने मुंबईकरांना सुखावले!

June 22, 2026
बेस्ट कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

बेस्ट कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

June 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,063)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (459)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (968)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,491)
  • मुंबई (3,156)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

अंडी आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर? आठवडाभरात डझनामागे २० रुपयांची वाढ!

अंडी आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर? आठवडाभरात डझनामागे २० रुपयांची वाढ!

June 22, 2026
पुण्यात ‘नो पार्किंग’ वाहनांवर पुन्हा कारवाई; सहा महिन्यांनंतर टोईंग मोहीम सुरू!

पुण्यात ‘नो पार्किंग’ वाहनांवर पुन्हा कारवाई; सहा महिन्यांनंतर टोईंग मोहीम सुरू!

June 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
अंडी आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर? आठवडाभरात डझनामागे २० रुपयांची वाढ!

अंडी आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर? आठवडाभरात डझनामागे २० रुपयांची वाढ!

June 22, 2026
पुण्यात ‘नो पार्किंग’ वाहनांवर पुन्हा कारवाई; सहा महिन्यांनंतर टोईंग मोहीम सुरू!

पुण्यात ‘नो पार्किंग’ वाहनांवर पुन्हा कारवाई; सहा महिन्यांनंतर टोईंग मोहीम सुरू!

June 22, 2026
मुंबईत वरुणराजाची तुफानी बॅटिंग; मुसळधार पावसाने मुंबईकरांना सुखावले!

मुंबईत वरुणराजाची तुफानी बॅटिंग; मुसळधार पावसाने मुंबईकरांना सुखावले!

June 22, 2026
बेस्ट कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

बेस्ट कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

June 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION