• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

अजित पवारांच्या अनुपस्थित पहिलीच निवडणूक! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क

admin by admin
February 7, 2026
in पुणे, पुणे जिल्हा, राजकीय
0
अजित पवारांच्या अनुपस्थित पहिलीच निवडणूक! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच होणाऱ्या या निवडणुकीवर दुःखाचे सावट आहे. उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांनी बारामतीतील काटेवाडी येथे सकाळी मतदान केले. यावेळी स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ही निवडणूक प्रक्रिया सुरू असून बारामतीत या मतदानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अजित पवार यांच्या अनुपस्थितीत होत असलेली ही पहिलीच निवडणूक असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. काटेवाडी आणि परिसरात सकाळपासून मतदारांची चांगली उपस्थिती दिसून आली. निवडणूक यंत्रणेकडून सुरळीत आणि शांततेत मतदान पार पडत असल्याची माहिती देण्यात आली. बारामतीतील ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून, निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. राज्यातील सर्व नागरिकांना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत मतदान करण्याचे आवाहन केले.

Previous Post

सावधान! १८ फेब्रुवारीपासून जुन्या नंबर प्लेटस असलेल्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाई

Next Post

दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वाहतूक विभागाचे ५४ रायडर्स सज्ज!

admin

admin

Next Post
दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वाहतूक विभागाचे ५४ रायडर्स सज्ज!

दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वाहतूक विभागाचे ५४ रायडर्स सज्ज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION