• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

घरकामास ठेवलेल्या महिलेने केली २५ लाख रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिन्यांची चोरी

admin by admin
May 5, 2025
in गुन्हेगारी, पुणे
0
घरकामास ठेवलेल्या महिलेने केली २५ लाख रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिन्यांची चोरी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : घरकामास ठेवलेल्या महिलेने २५ लाख ८० हजार रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना बाणेर भागात घडली. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गु्न्हा दाखल केला. स्नेहल गणेश फाळके (वय ३०, रा. सुतारवाडी, पाषाण) असे गु्न्हा दाखल केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत विपुलकुमार चाँदकुमार गर्ग (वय ५४, रा. सुप्रीम ॲमाडोर, पॅनकार्ड क्लब रस्ता, बाणेर) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्ग यांनी आरोपी स्नेहल फाळके घरकामास ठेवले आहे. गर्ग आणि त्यांची पत्नी २७ एप्रिल रोजी लखनौत नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी निघाले होते. गर्ग यांच्या पत्नीने कपाट उघडले. तेव्हा कपटातील कप्यात ठेवलेले दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. गर्ग दाम्पत्य लखनौला रवाना झाले. विवाह समारंभाहून ते पुण्यात परतले. त्यांनी घरकामास ठेवलेली महिला स्नेहल फाळके हिच्या दोन्ही मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे उघडकीस आले.

त्यानंतर गर्ग दाम्पत्याने बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घराकामास ठेवलेल्या महिलने दागिने चोरल्याचा संशय त्यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. तिने सोन्याच्या बांगड्या, हिरेजडीत सोन्याच्या अंगठ्या, सोनसाखळी, नथ, मंगळसूत्र असा २५ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक कराड तपास करत आहेत. पर्वती भागातील मित्रमंडळ काॅलनीत घरकामास ठेवलेल्या महिलेने चार लाख रुपयांचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. आरोपी स्नेहल फाळके हिने कृत्रिम नख लावले होते. ती कृत्रिम नख वापरत असल्याने गर्ग यांची पत्नीने तिला अशा प्रकारचे नख वापरु नको, असे सांगितले होते. गर्ग यांनी कपाटातील तिजोरीत दागिने ठेवले होती. ही तिजोरी (डिजिटल कोड) अत्याधुनिक होती. फेब्रुवारी महिन्यात गर्ग यांच्या पत्नीने तिजोरी उघडली. तेव्हा दागिने सुरक्षित होते. २७ एप्रिल रोजी दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दागिने ठेवलेल्या कपाटात कृत्रिम नख सापडले. तेव्हा गर्ग यांच्या पत्नीचा संशय बळावला. त्यांनी घरकामास ठेवलेल्या स्नेहल फाळके हिच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा तिचे मोबाईल क्रमांक बंद असल्याचे उघडकीस आले.

घरकामास ठेवलेल्या नाेकर, सुरक्षारक्षकांची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करुन घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अनेकदा नोकरांचे नाव, पत्ता याबाबतचे कागदपत्रे घरमालकांकडे नसतात. चोरी झाल्याानंतर पोलिसांकडे तक्रार दिली जाते. मात्र, नाव, पत्ता नसल्याने त्यांचा माग काढताना अडचण येते.

Previous Post

नऊ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य; जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार

Next Post

सरकारी रुग्णालयातील बनावट औषधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयोगशाळांमध्ये औषधांची तपासणी होणार

admin

admin

Next Post
सरकारी रुग्णालयातील बनावट औषधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयोगशाळांमध्ये औषधांची तपासणी होणार

सरकारी रुग्णालयातील बनावट औषधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयोगशाळांमध्ये औषधांची तपासणी होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

June 20, 2026
आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

June 20, 2026
“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

June 20, 2026
वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,061)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (457)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (966)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,485)
  • मुंबई (3,152)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

June 20, 2026
आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

June 20, 2026
आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

June 20, 2026
“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

June 20, 2026
वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION