• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

सरकारी रुग्णालयातील बनावट औषधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयोगशाळांमध्ये औषधांची तपासणी होणार

admin by admin
May 5, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
सरकारी रुग्णालयातील बनावट औषधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयोगशाळांमध्ये औषधांची तपासणी होणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्य सरकारच्या काही रुग्णालयांमध्ये मागील वर्षात बनावट औषधांचा पुरवठा झाल्याची प्रकरणे उघडकीस आली होती. याची गंभीर दखल घेत सरकारी रुग्णालयातील औषधांची वेळोवेळी व तातडीने तपासणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत असलेल्या प्रयोगशाळांमध्ये औषधांची गुणवत्ता तपासण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमधील प्रयोगशाळांमध्ये औषधांची तपासणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत पुणे, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर येथे प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमध्ये राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये पुरवठा करण्यात येणाऱ्या औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी विभागीय औषध गुणवत्ता तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्याबरोबरच पुणे येथील प्रयोगशाळेत आरटी-पीसीआर चाचणीची सुविधा सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयांना औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी यापुढे अन्य प्रयोगशाळांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये पुरवठा करण्यात येणाऱ्या बनावट औषधांना आळा घालण्यास मदत होणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये १२ हजार ७६७ प्रकारची औषधे खरेदी करण्यात आली होती. त्यापैकी १ हजार ८८४ औषधांचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले. त्यातील १ हजार ७७२ नमुने वापरण्यास योग्य आढळले तर ३ नमूने हे अपात्र असल्याचे स्पष्ट झाले. राज्यात २०२४-२५ मध्ये ९ हजार ६०० प्रकारची औषधे खरेदी करण्यात आली होती. त्यातील ४ हजार ६९१ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. तपासणी करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी ३ हजार १७९ नमुने योग्य असल्याचे तर ५ नमुने अयोग्य असल्याचे आढळले. राज्य सरकारने पुणे, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर येथील प्रयोगशाळेत औषधांच्या नमुन्यांची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करताना काही सूचनाही रुग्णालयांना केल्या आहेत. त्यानुसार औषधांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात येणार आहे. या नव्या सूचनांनुसार सर्व आरोग्य सेवा संस्थांना खरेदीनुसार २४ ते ४८ तासांच्या आत ई-फार्मसी सिस्टीममध्ये औषधांच्या नोंदी करणे आवश्यक आहे. औषधांच्या साठ्याचा अनुक्रमांक अचूक असणे आवश्यक आहे. खरेदी केलेल्या सर्व औषधांचे बॅचनिहाय नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात येणार आहेत. त्याप्रमाणे गैरप्रकार टाळण्यासाठी पुरवठादार कंपनीच्या प्रतिनिधींना प्रयोगशाळेशी संपर्क साधता येणार नाही.

Previous Post

घरकामास ठेवलेल्या महिलेने केली २५ लाख रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिन्यांची चोरी

Next Post

नवी मुंबई विमानतळाच्या परिसरात मांसविक्रीस बंदी; नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे आदेश

admin

admin

Next Post
नवी मुंबई विमानतळाच्या परिसरात मांसविक्रीस बंदी; नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे आदेश

नवी मुंबई विमानतळाच्या परिसरात मांसविक्रीस बंदी; नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,033)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (43)
  • पालघर (59)
  • पुणे (913)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,239)
  • मुंबई (2,996)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (11)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION