• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण रायगड

पोलादपूर तालुक्याचा मागासलेपणाचा ठपका पुसून काढणार – आ. प्रवीण दरेकरांचे आश्वासन

admin by admin
January 27, 2026
in रायगड
0
पोलादपूर तालुक्याचा मागासलेपणाचा ठपका पुसून काढणार – आ. प्रवीण दरेकरांचे आश्वासन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रायगड : केवळ विविध विकासकामांद्वारेच नव्हे तर वैयक्तिक लाभाच्या प्रकल्पांद्वारे रोजगार निर्मिती करून पोलादपूर तालुक्याचा मागासलेपणाचा ठपका काढण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. तालुक्याच्या विकासासाठी जे-जे काम लागेल ते आपण सरकारच्या माध्यमातून करून घेऊ, हा विश्वासही यावेळी व्यक्त केला. रायगड जिल्हा परिषदेसाठी पुढील महिन्याच्या ५ तारखेला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांचा नुकताच दोन दिवसीय झंझावाती दौरा पार पडला. या दौऱ्यात आ. दरेकर यांनी पोलादपूर तालुक्याचे मागासलेपण संपविण्याचा मी विडा उचलला असून येणाऱ्या १०-१५ वर्षात हा ठपका नक्की पुसून टाकू, मागासलेपण दूर करू. तालुक्याच्या विकासाची हमी मी घेतो, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. प्रवीण दरेकर हे शनिवार आणि रविवार दोन दिवसाच्या दौऱ्यावर होते. पहिल्या दिवशी त्यांनी कोंढवी, महालगूर, फणसकोंड, पळचिळ आदी गावांचा दौरा केला. दुसऱ्या दिवशी रविवारी देवपूर, परसूले, क्षेत्रपाल, कुडपण, कोतवाल, तुरुंबे बुद्रुक आदी गावांचा दौरा केला. याठिकाणी प्रत्येक गावागावात आ. प्रवीण दरेकरांच्या मार्गदर्शनाखाली बैठका पार पडल्या. या बैठकांना ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे भाजपा-राष्ट्रवादी युतीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार कृष्णा कदम उर्फ के.के, पंचायत समितीचे उमेदवार सुरेंद्र चव्हाण आणि युगेंद्र उतेकर यांना भरघोस पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून आले. दौऱ्यावर असताना ग्रामस्थांशी संवाद साधताना आ. दरेकर म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारचा निधी जिल्हा परिषद, पंचायत समितीतून येतो म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समिती भाजपा-राष्ट्रवादीला हवी. येथील जनतेला पोलादपूर तालुक्यात परिवर्तन हवेय. लोकप्रतिनिधी हे लोकांसाठी असतात ते कंत्राटदार किंवा कंत्राटासाठी नसतात. येथे दर्जेदार शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळा, चांगल्या आरोग्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, विद्यार्थी व युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारणार, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगले रस्ते, युवकांसाठी रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार. तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार. निवृत्त सैनिकांसाठी आधार किंवा सहाय्यता केंद्र, सहकारी तत्वावर कृषी व फलोत्पादन प्रक्रिया उद्योग, डेअरी, कुकूटपालन, शेतीपालन करून शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय निर्माण करणार असेही ते म्हणाले. तसेच कुडपण गाव पर्यटन दर्जावाढ करून विकसित करणार असून केमिकल विरहित मिनी एमआयडीसी सुरु करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणार. तालुक्यातील क्रीडापटूनसाठी क्रीडा भवनची निर्मिती करणार. बौद्धवाड्या मूलभूत सुविधांनी विकसित करणार आणि बुद्धविहारची निर्मिती करणार. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी प्रकल्प साकारणार असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.

Previous Post

रेल्वे लोकल हत्याकांडाचा उलगडा! आरोपी अटकेत

Next Post

साताऱ्यात DRI ची मोठी कारवाई! एमडी ड्रग्जच्या फॅक्टरीवर धाड, ६००० कोटींचे ड्रग्ज जप्त

admin

admin

Next Post
साताऱ्यात DRI ची मोठी कारवाई! एमडी ड्रग्जच्या फॅक्टरीवर धाड, ६००० कोटींचे ड्रग्ज जप्त

साताऱ्यात DRI ची मोठी कारवाई! एमडी ड्रग्जच्या फॅक्टरीवर धाड, ६००० कोटींचे ड्रग्ज जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION