• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

रेल्वे लोकल हत्याकांडाचा उलगडा! आरोपी अटकेत

आरोपीच्या वकिलांचा कोर्टात चक्रावणारा युक्तिवाद

admin by admin
January 27, 2026
in गुन्हेगारी, मुंबई
0
रेल्वे लोकल हत्याकांडाचा उलगडा! आरोपी अटकेत
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी संध्याकाळी आलोक सिंह (वय ३१) या महाविद्यालयातील प्राध्यापकाची पोटात धारदार शस्त्र खुपसून हत्या करण्यात आली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी ओंकार एकनाथ शिंदे (वय २७) या तरुणाला अटक केली होती. त्याला रविवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी ओंकार शिंदे याच्या वकिलांनी काही सनसनाटी दावे केले. आलोक सिंह याच्यासोबत माझे अशील ओंकार शिंदे यांचे भांडण झाले होते. दोघांमध्ये वाद झाला होता. पण आलोक सिंह यांना ठार मारण्याचा ओंकारचा कोणताही हेतू नव्हता. तो पळून जाण्याच्या उद्देशाने प्लॅटफॉर्मवरुन निघून गेला नाही. आलोक सिंह याचे मित्र त्याच्यासोबत होते. ते ओंकारला मारायला येत होते म्हणून तो पळून गेला, असा दावा आरोपीच्या वकिलांनी केला.

मुंबईच्या लोकल ट्रेनमधून रोज हजारो वेठबिगार जात असतात, कडिया जात असतात. हे सगळे त्यांच्यासोबत साहित्य बाळगतात. आलोक सिंह यांना कोणाचं काही लागून इजा झाली असेल तर माहिती नाही. फिर्यादीने आलोक सिंह याच्या पोटात चाकू मारल्याचे म्हटले नाही. त्यामुळे माझ्या पक्षकाराने ही हत्या केलेली नाही. लोकल ट्रेनमधून रोज हजारो लोक जातात, कोणी चिरडले गेले किंवा काहीही झाले तर तुम्ही हत्येचा गुन्हा दाखल करणार का, असा सवाल ओंकार शिंदे याच्या वकिलांनी विचारला. मात्र, न्यायालयाने ओंकार शिंदे याला ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तत्पूर्वी सरकारी वकिलांनी ओंकार शिंदे याच्या ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. गुन्ह्यातील हत्यार शोधणे बाकी आहे. आरोपी आणि मयत एकाच परिसरात राहतात. त्यामुळे त्यांच्यात काही पूर्वीचे वाद आहेत का हे तपासायचे आहेत, असे सरकारी वकिलांनी म्हटले. आलोक सिंह यांच्या पोटात धारदार शस्त्र खुपसल्यानंतर ओंकार शिंदे ट्रेनमधून उतरुन पळून गेला होता. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा तपास सुरु केला होता. तेव्हा पोलिसांना ओंकार शिंदे रोज लोकल ट्रेनने मालाड ते चर्नी रोड प्रवास करत असल्याचे दिसून आले. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी मालाड स्थानकावर सापळा रचला आणि ओंकार शिंदे कामावर जाण्यासाठी पुन्हा स्टेशनवर आला तेव्हा त्याला ताब्यात घेतले. संध्याकाळी बोरिवली लोकलमधून येत असताना मालाड स्थानकावर उतरत असताना ओमकार शिंदे यांच्यासमोर उभे असलेल्या आलोक सिंह यांच्याशी त्याचा वाद झाला. आलोक सिंग यांना पुढे सरकण्यासाठी आरोपी ओंकार शिंदे ढकलत होता, पुढे महिला उभी असल्याने आलोक सिंग यांनी धक्का मारू नको, असे म्हटले. या किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि उतरतानाच खिशात असलेल्या चिमट्याने आरोपीने आलोक सिंग यांच्या पोटात वार केला. सीसीटीव्हीतील दृश्यानुसार ओंकार शिंदे हा फक्त एकच वार करुन पळून गेला. मात्र, चिमटा टोकदार असल्याने आलोक यांना गंभीर इजा झाली आणि झालेल्या रक्तस्त्रावाने त्यांचा मृत्यू झाला.

Previous Post

कोकणची लोककला आता दुबईत मोहोर उमटवणार!

Next Post

पोलादपूर तालुक्याचा मागासलेपणाचा ठपका पुसून काढणार – आ. प्रवीण दरेकरांचे आश्वासन

admin

admin

Next Post
पोलादपूर तालुक्याचा मागासलेपणाचा ठपका पुसून काढणार – आ. प्रवीण दरेकरांचे आश्वासन

पोलादपूर तालुक्याचा मागासलेपणाचा ठपका पुसून काढणार - आ. प्रवीण दरेकरांचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION