• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

admin by admin
May 4, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या येऊर, तुंगारेश्वर उत्तर आणि दक्षिण विभागासह तानसा वन्यजीव अभयारण्य येथे वन विभागाकडून विशेष वन्यजीव गणना मोहीम राबविण्यात आली. या प्राणी गणनेदरम्यान विविध पाणवठे आणि जंगल परिसरात एकूण ९० हून अधिक वन्यजीव, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे, यंदाच्या गणनेत बिबट्याचे दर्शन झाल्याने वन अधिकाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. गेल्या वर्षी ढगाळ वातावरणामुळे बिबट्या दिसला नव्हता. मात्र यंदा हवामान अनुकूल असल्याने विविध प्राण्यांच्या हालचाली स्पष्टपणे टिपता आल्या.

येऊर आणि तुंगारेश्वर परिसरात बिबट्या, चितळ, भेकर, सांबर, रानडुक्कर, मुंगूस, हनुमान लंगूर आणि इतर प्राण्यांची मिळून ३४ नोंदी करण्यात आल्या. ही मोहीम उपवनसंरक्षक राहुल गवई आणि सहाय्यक वनसंरक्षक दत्तात्रय मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वन विभागाने साखरोली, केळीचे पाणी, बोरद्याचे पाणी, आघई पाझर तलाव आणि वेडवहाळ वनमोरी नाला या प्रमुख पाणवठ्यांवर मचाण उभारून रात्रभर निरीक्षण केले. या वेळी माकड, वानर, चौसिंगा, साळिंदर, ससा, जंगली मांजर, उदमांजर, उडणारी खार यांसारख्या प्राण्यांचे आवाज ऐकू आले, तर काही प्राणी प्रत्यक्ष नजरेसही पडले. याशिवाय धामण, घोणस यांसारखे सर्प तसेच पाल, सरडे आणि बेडूक यांसारख्या सरपटणाऱ्या प्रजातींचीही नोंद घेण्यात आली. पक्षीनिरीक्षणादरम्यान चट्टेरी वन घुबड, टिपकेवाला पिंगळा, गव्हाणी घुबड, मोर, सर्पगरुड, घार, सुतारपक्षी, सातभाई, सह्याद्रीचा सूर्यपक्षी, निळा सूर्यपक्षी यांसारख्या विविध पक्ष्यांचे अस्तित्व आढळून आले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, येऊर आणि तुंगारेश्वर विभागात एक बिबट्या, तीन चितळ, तीन भेकर, दोन सांबर, चार रानडुक्कर, सात हनुमान लंगूर, तीन मुंगूस, चार वटवाघुळे आणि इतर प्राण्यांसह एकूण ३४ वन्यजीवांची नोंद झाली. तर तानसा अभयारण्यात १४ सस्तन प्राणी, सहा सरपटणारे प्राणी आणि तब्बल ४१ पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली असून, या भागातील जैवविविधता समृद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Previous Post

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

Next Post

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

admin

admin

Next Post
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

तुकाराम मुंढेंची बदली होणार नाही! सर्वपक्षीय आमदारांच्या मागणीनंतर नरहरी झिरवाळांचा शब्द

तुकाराम मुंढेंची बदली होणार नाही! सर्वपक्षीय आमदारांच्या मागणीनंतर नरहरी झिरवाळांचा शब्द

June 25, 2026
भिवंडीत अवैध गॅस साठ्यावर धाड; १२.८० लाखांचे ७५० सिलेंडर जप्त!

भिवंडीत अवैध गॅस साठ्यावर धाड; १२.८० लाखांचे ७५० सिलेंडर जप्त!

June 25, 2026
आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 25, 2026
ॲमेझॉनला महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲमेझॉनला महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,066)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (459)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (971)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,510)
  • मुंबई (3,172)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (43)
  • राष्ट्रीय (439)
  • वसई-विरार (29)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (202)

Follow Us

Recent News

तुकाराम मुंढेंची बदली होणार नाही! सर्वपक्षीय आमदारांच्या मागणीनंतर नरहरी झिरवाळांचा शब्द

तुकाराम मुंढेंची बदली होणार नाही! सर्वपक्षीय आमदारांच्या मागणीनंतर नरहरी झिरवाळांचा शब्द

June 25, 2026
भिवंडीत अवैध गॅस साठ्यावर धाड; १२.८० लाखांचे ७५० सिलेंडर जप्त!

भिवंडीत अवैध गॅस साठ्यावर धाड; १२.८० लाखांचे ७५० सिलेंडर जप्त!

June 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
तुकाराम मुंढेंची बदली होणार नाही! सर्वपक्षीय आमदारांच्या मागणीनंतर नरहरी झिरवाळांचा शब्द

तुकाराम मुंढेंची बदली होणार नाही! सर्वपक्षीय आमदारांच्या मागणीनंतर नरहरी झिरवाळांचा शब्द

June 25, 2026
भिवंडीत अवैध गॅस साठ्यावर धाड; १२.८० लाखांचे ७५० सिलेंडर जप्त!

भिवंडीत अवैध गॅस साठ्यावर धाड; १२.८० लाखांचे ७५० सिलेंडर जप्त!

June 25, 2026
आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 25, 2026
ॲमेझॉनला महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲमेझॉनला महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION