• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मनसेकडे का लोकांनी फिरवली पाठ; राज ठाकरे यांचे गणित नेमकं कुठे चुकलं

राज ठाकरे यांच्या सभांनी यावेळीही गर्दी खेचली, पण या सभांमधील गर्दीचे मतांमध्ये मात्र रुपांतर झाले नाही. त्यामुळे राज ठाकरे फॅक्टर या निवडणूकीत तरी चालला नाही, असे चित्र महाराष्ट्रात स्पष्टपणे दिसत होते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 23, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूकीत काय होतं, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. कारण यापूर्वी त्यांचा फक्त एक आमदार होता. पण यावेळी त्यांनी आपला मुलगा अमित ठाकरेला माहीममधून निवडणूकीला उभे केले होते. त्यामुळे यावेळी मनसेची जादू चालणार का, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण या निवडणूकीत मतदारांनी मनसेकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. पण या निवडणूकीत मनसेचे गणित नेमके कुठे चुकले, हे आता समोर आले आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यावेळी जिंकतील, अशी सर्वांनाच आशा होती. पण त्याचबरोबर बाळ नांदगावकर आणि अमित ठाकरे हेदेखील जिंकतील, असा बऱ्याच जणांचा होरा होता. पण जेव्हा निवडणूकीचे निकाल यायला लागले तेव्हा मनसेचा एकही उमेदवार आघाडीवर नव्हता. राज ठाकरे यांनी भाजपाबरोबर लोकसभेला युती केली होती. एकनाथ शिंदे यांच्याबरोबरही त्यांचे चांगले संबंध होते. पण विधानसभेच्या निवडणूकीत मात्र हेच गणित बिनसल्याचे पाहायला मिळाले.

मनसेने विधानसभा निवडणूकीत शिंदे गटाचे जिथे उमेदवार होते तिथे आपले उमेदवार उभे केले. भाजपाने त्यांना पाठिंबा दिला असला तरी राज ठाकरे यांनी शिंदे गटाच्या उमेदवारापुढे जास्त उमेदवार उभे करणे, इथेच त्यांचे गणित फसले. कारण एकनाथ शिंदे स्वत: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. बऱ्याच योजना त्यांनी निवडणूकीपूर्वी आणल्या होत्या. त्यामुळे जनमानसात एकनाथ शिंदे यांच्याबाबत चांगले मत निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. दुसरीकडे राज ठाकरे यांनी प्रत्येक सभेत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. हे मतदारांना कुठे तरी खुपत होते आणि त्याचाच परीपाक आपल्याला निवडणूकीच्या निकालात पाहायला मिळाला. अमित ठाकरे यांच्यासमोर सदा सरवणकर यांना अखेरपर्यंत तिकीट मिळणार की नाही, याबाबत संदिग्धता होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी जर सदा सरवणकर यांच्याशी चर्चा केली असती तर कदाचित सदा सरवणकर यांनी माघार घेतली असती आणि अमित ठाकरे यांना यावेळी फायदा झाला असता. पण राज ठाकरे यांनी सदा सरवणकर यांच्याशी संवाद साधला नाही आणि त्याचा फटकाही त्यांना बसला. राज ठाकरे यांनी यापूर्वी आपण मुलासाठी कोणाशीही चर्चा करणार नाही, असे सांगितले होते. त्यावर राज ठाकरे ठाम राहीले. पण माहीमची जागा मात्र त्यांना गमवावी लागली. राज ठाकरे यांच्या सभांनी यावेळीही गर्दी खेचली, पण या सभांमधील गर्दीचे मतांमध्ये मात्र रुपांतर झाले नाही. त्यामुळे राज ठाकरे फॅक्टर या निवडणूकीत तरी चालला नाही, असे चित्र महाराष्ट्रात स्पष्टपणे दिसत होते.

Previous Post

महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Next Post

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची घेतली भेट; राज्यातील राजकीय हालचालींना वेग

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची घेतली भेट; राज्यातील राजकीय हालचालींना वेग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (438)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,220)
  • मुंबई (2,984)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION