• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची घेतली भेट; राज्यातील राजकीय हालचालींना वेग

भारत निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची मुंबईतील राजभवनावर जाऊन भेट घेतली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 25, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी लागले. दुसरीकडे राज्याच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे. आता येणाऱ्या दोन दिवसांत सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. राज्यातील निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. यामुळे महायुतीला दोन दिवसांत सरकार स्थापन करणे शक्य आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे अधिकारी राजभवनात दाखल झाले. त्यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना दिली. त्यामुळे आता राज्यपाल बहुमत असलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देऊ शकणार आहे.

भारत निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची मुंबईतील राजभवनावर जाऊन भेट घेतली. त्यांनी राज्यपालांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना आणि निवडून आलेल्या सदस्यांची यादी तसेच राजपत्राची प्रत सादर केली. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकांचे निकाल शनिवारी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर झाले. या निकालानंतर लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम ७३ मधील तरतूदीनुसार निवडून आलेल्या उमेदवारांची नावे, भारत निवडणूक आयोगाने २४ नोव्हेंबर २०२४ च्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द केली. या राजपत्र आणि अधिसूचनेच्या प्रती निवडणूक आयोगाने राज्यपालांना दिली. यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास व कक्ष अधिकारी निरंजन कुमार शर्मा हे देखील उपस्थित होते. राज्यपालांकडे निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी पोहचल्यानंतर नवीन सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला राजीनामा राज्यपालांकडे सादर करतील. त्यानंतर राज्यपाल बहुमत असलेल्या पक्षाला नवीन सरकार बनवण्यासाठी आमंत्रित करणार आहे.

Previous Post

मनसेकडे का लोकांनी फिरवली पाठ; राज ठाकरे यांचे गणित नेमकं कुठे चुकलं

Next Post

घरफोड्या करणाऱ्या सराईताला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने ठोकल्या बेड्या

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

घरफोड्या करणाऱ्या सराईताला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने ठोकल्या बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION