• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

महिलांना सुरक्षेसाठी शस्र दिली पाहिजेत – नीलम गोऱ्हे

महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वारंवार महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत येतो. यावर नीलम गोऱ्हे यांनी उपाय सांगितला, म्हणाल्या संरक्षणासाठी महिलांना शस्र द्या

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 19, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे  : महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार चर्चेत येतो. सतत महिला अत्याचाराचा मुद्दा पुढे येतो. यावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महिलांना सुरक्षिततेच्या मुद्द्यावर आम्ही लक्ष देणार आहोत. सरकार याला सहमत असेल की नाही माहिती नाही पण मला असं वाटतं की, वेळप्रसंगी मुलींना, महिलांना संरक्षणासाठी शस्र दिली पहिजेत, असं माझं मत आहे, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत. रेल्वे डब्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी एक गार्ड देण्यात करण्यात आलेला आहे. तसंच महिलांच्या डब्यांमध्ये पुश बटन आणि पॅनिक बटन देखील उपलब्ध करून देणार आहोत, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वाटत असतं की आपल्याला कायद्यामधून कोणी पकडणार नाही. बाकी सर्व केसेसमध्ये चार शीट झालेले आहे हे मला पोलिसांनी सांगितलं आहे. लोकसभेत विधेयक मंजूर झालेला आहे अल्पवयीन मुलगी असेल तर त्याच्यावर झाले असतील तर लवकर चारशीट होईल. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या देखील बातम्या दिल्या पाहिजेत, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत १८ रूग्णांचा मृत्यू झाला. यावर नीलम गोऱ्हे यांनी भाष्य केलं. या रुग्णालयात घडलेली घटना अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे.परंतु कोविड काळात आणि कोविड नंतर बऱ्याचशा अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना जीव गमावण्याची वेळ येते. याची वस्तुस्थिती काय आहे. हे का घडलं याच्या खोलामध्ये जाण्यासाठी राज्य सरकारने शोध समिती नेमलेली आहे, असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. नेमलेल्या समितीचा अहवाल जरी आला. तरी यातील काही मुद्दे एखादी दुर्घटना झाल्यानंतर ही त्यावर कारवाई होतच असं नाही. बराचशा रुग्णालयात सीसीटीव्ही लावलेले असतात. मात्र त्यांचं निरीक्षण आरोग्य व्यवस्थेने करणं गरजेचं असतं. रुग्णालयात औषधांचा साठा पुरेसा नसल्याने काही वाईट परिणाम झाला आहे की नाही ते समजून घेणं, या घटनेमध्ये आयसीयूमध्ये मुद्दाम काही घडलं आहे की नाही हे या समितीच्या अहवालात दिसेल परंतु निपक्ष:पातीपणे चौकशी व्हावी हीच सर्वांची इच्छा आहे, असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भात गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे. रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था सुधारावी यासाठी निधी आणि मनुष्यबळासाठी कशी चालना देता येईल. यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती या नात्याने आणि ठाणेकरांना कशी मदत करता येईल हाच माझा हेतू आहे, असंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

Previous Post

अजित पवार गटाच्या सत्तेतील एन्ट्रीमुळे भाजप शिंदे गटात धुसफुस – सुषमा अंधारे

Next Post

एकनाथ शिंदे सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होणार – विजय वडेट्टीवार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

एकनाथ शिंदे सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होणार - विजय वडेट्टीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (43)
  • पालघर (60)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,260)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION