• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

विश्वासराव रणसिंग इंग्लिश मीडियम स्कूलचे उद्घाटन; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची नवी संधी

इंग्रजी शिक्षणातून जागतिक स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा संकल्प

admin by admin
May 5, 2026
in पुणे, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
0
विश्वासराव रणसिंग इंग्लिश मीडियम स्कूलचे उद्घाटन; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची नवी संधी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

इंदापूर (गणेश धनवडे) : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान, निमसाखर संस्थेच्या वतीने शिक्षण क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील कळंब येथे ‘विश्वासराव रणसिंग इंग्लिश मीडियम स्कूल’ सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि स्पर्धात्मक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शाळेची स्थापना करण्यात आली असून उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संस्थेच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्था उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव विरसिंह रणसिंग, विश्वस्त शंकरराव रणसिंग, कुलदीप हेगडे, राही रणसिंग, विद्याचरण पुरंदरे, प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे, प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, मुख्याध्यापक प्रमोद भोंग यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विश्वासराव दादा रणसिंग यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करत संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

उद्घाटनप्रसंगी बोलताना संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी सक्षम बनवणे हा संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. आजच्या आधुनिक युगात इंग्रजी भाषेचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले असून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी भाषेच्या अडचणीमुळे मागे पडतात. ही दरी कमी करण्यासाठी अशा शाळांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. इंग्लिश मीडियम शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि करिअरच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि परिश्रम यांच्या बळावर यश संपादन करावे, असे मार्गदर्शन केले. तसेच पालकांनीही मुलांच्या शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले. विद्याचरण पुरंदरे यांनी या शाळेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची नवी दिशा मिळेल, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. ज्ञानेश्वर गुळीग यांनी मानले. यावेळी प्रा. सुहास भैरट, प्रा. रामचंद्र पाखरे, प्रा. विलास बुवा, प्रा. ज्योत्स्ना गायकवाड, प्रा. विनायक शिंदे यांच्यासह शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत बसप्रवास नाकारला; आर्थिक अडचणींचा प्रशासनाचा दावा

Next Post

इयत्ता सहावीच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी; जूनपासून राज्यभर अंमलबजावणी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

admin

admin

Next Post
इयत्ता सहावीच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी; जूनपासून राज्यभर अंमलबजावणी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

इयत्ता सहावीच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी; जूनपासून राज्यभर अंमलबजावणी - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

June 24, 2026
रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

June 24, 2026
रायगडाच्या पायरी मार्गावर दरड कोसळली; शिवभक्तांसाठी मार्ग बंद!

रायगडाच्या पायरी मार्गावर दरड कोसळली; शिवभक्तांसाठी मार्ग बंद!

June 24, 2026
राज्यात ५५ लाख एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण लागू होणार; मंत्री आदिती तटकरे यांची मोठी माहिती!

राज्यात ५५ लाख एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण लागू होणार; मंत्री आदिती तटकरे यांची मोठी माहिती!

June 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,065)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (459)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (971)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,506)
  • मुंबई (3,168)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (257)
  • रायगड (43)
  • राष्ट्रीय (439)
  • वसई-विरार (29)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (202)

Follow Us

Recent News

लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

June 24, 2026
रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

June 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

June 24, 2026
रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

June 24, 2026
रायगडाच्या पायरी मार्गावर दरड कोसळली; शिवभक्तांसाठी मार्ग बंद!

रायगडाच्या पायरी मार्गावर दरड कोसळली; शिवभक्तांसाठी मार्ग बंद!

June 24, 2026
राज्यात ५५ लाख एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण लागू होणार; मंत्री आदिती तटकरे यांची मोठी माहिती!

राज्यात ५५ लाख एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण लागू होणार; मंत्री आदिती तटकरे यांची मोठी माहिती!

June 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION