• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईत १८८ अतिधोकादायक स्थितीत असल्याचे पालिकेकडून जाहीर

मुंबईत जुन्या, ब्रिटिशकालीन इमारती असून पावसाळ्यापूर्वी यामधील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण पालिकेकडून केले जाते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 27, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : धोकादायक इमारतीत राहण्याची हौस तशी कोणालाच नाही; परंतु अनेक वर्षांपासून राहत असलेल्या जागा सोडून जायचे कुठे? आणि इमारतींचा पुनर्विकास करण्याची मालकाची ऐपत नाही, अशा विचित्र परिस्थितीमुळे धोकादायक इमारतींचे भिजत घोंगडे कायम आहे. मुंबईत १८८ इमारती अतिधोकादायक स्थितीत असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात उघडकीस आले आहे. या इमारतींमध्ये कोणतीही दुर्घटना घडल्यास व त्यात जीवित किंवा वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी इमारतीमधील रहिवाशांची असेल. त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, असे म्हणत पालिका प्रशासन हात झटकून मोकळे झाले आहे. मुंबईत जुन्या, ब्रिटिशकालीन इमारती असून पावसाळ्यापूर्वी यामधील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण पालिकेकडून केले जाते. यंदाच्या सर्वेक्षणातून १८८ अतिधोकादायक इमारती असल्याचे निदर्शनास आले आहे. यात सर्वाधिक ११४ अतिधोकादायक इमारती पश्चिम उपनगरात मालाड, बोरिवली, मुलुंड, अंधेरी या भागांत आहेत. शहर भागातील २७ आणि पूर्व उपनगरातील ४७ इमारतींचा यामध्ये समावेश आहे.

अनेक रहिवासी इमारती रिकाम्या करण्यास टाळाटाळ करतात, तर काही जण न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवण्यासाठी धाव घेत असल्याने अशा इमारती त्याच स्थितीत राहतात. बहुतांश रहिवासी स्थलांतरासाठी नकार देत असल्याने प्रशासनापुढे आव्हान उभे राहते. त्यामुळे महापालिकेने धोकादायक इमारती पाडण्यासाठी कार्यपद्धती आखली आहे. यामुळे गेल्या पाच वर्षांपूर्वी ६१९ अतिधोकादायक आढळलेल्या इमारतींची संख्या आता कमी झाली आहे. यातील काही इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. पालिका अधिनियम, १८८८ च्या कलम ३५३ बी तरतुदीनुसार, प्रत्येक खासगी इमारतीचे मालक व भोगवटादार यांनी सध्या अस्तित्वात असलेल्या आणि ३० वर्षांपेक्षा अधिक कालावधीकरिता वापरात असलेल्या इमारतींची पालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या ऑडिट करून घेणे बंधनकारक आहे. पालिकेने सूचना जारी केल्यापासून ३० दिवसांच्या आत संबंधित विभागाच्या सहायक आयुक्तांकडे प्रमाणपत्र सादर करायचे असते. दरम्यान अशा इमारतींच्या मालक, भोगवटादार, सहकारी संस्था यांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास त्यांच्याविरोधात महापालिका अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Previous Post

अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या ६४ जणांणा अटक; आरपीएफची मोठी कारवाई

Next Post

अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ब्लड रिपोर्टची अदलाबदली; ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ब्लड रिपोर्टची अदलाबदली; ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (422)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION