• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

वसई-विरारला पुन्हा मुसळधार पावसाचा तडाखा; ९६ मिमी नोंद!

वीज आणि पाणीपुरवठा विस्कळीत

admin by admin
July 23, 2026
in महाराष्ट्र, वसई-विरार
0
वसई-विरारला पुन्हा मुसळधार पावसाचा तडाखा; ९६ मिमी नोंद!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : वसई-विरार शहरात बुधवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर गुरुवारीही कायम राहिल्याने जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केल्यानंतर शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत असून, गुरुवार सकाळपर्यंत वसई तालुक्यात सरासरी ९६.५० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले होते. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावत शहरातील परिस्थिती चिंताजनक बनवली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, आगाशी मंडळात सर्वाधिक १२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, पेल्हार मंडळात ७० मिलिमीटर पाऊस झाला आहे. तालुक्यातील बहुतांश भागांत सुमारे १०० मिलिमीटरच्या आसपास पाऊस झाल्याने अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. नालासोपारा सेंट्रल पार्क, गालानगर, विरारमधील विवा महाविद्यालय परिसर, वसई फाटा, सनसिटी, माणिकपूर तसेच इतर अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यांवर साचल्यामुळे वाहनचालकांना संथ गतीने प्रवास करावा लागत असून, काही भागांत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी घराबाहेर पडताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुसळधार पावसाचा परिणाम शहरातील वाहतूक आणि अत्यावश्यक सेवांवरही दिसून आला आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला असून, मुख्य मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवांवरही पावसाचा काही प्रमाणात परिणाम झाला असून, काही गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. दरम्यान, सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील विविध भागांत वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. वीजतारा तुटणे, पावसाच्या पाण्यामुळे विद्युत यंत्रणेत बिघाड होणे आणि तांत्रिक अडचणी निर्माण होणे, यामुळे अनेक परिसरात वीजेचा लपंडाव सुरू आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावरही झाला असून, वीजेअभावी शहरातील पाणीपुरवठा तब्बल २४ तासांसाठी बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून, सखल भागातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

BMC मुख्यालयातील कॅन्टीनवर एफडीएचा छापा; अस्वच्छता आणि निकृष्ट अन्नप्रकरणी उपहारगृह सील

Next Post

NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ठाकरे बंधू एकत्र; २६ जुलैला मुंबईत तिरंगा मोर्चा!

admin

admin

Next Post
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ठाकरे बंधू एकत्र; २६ जुलैला मुंबईत तिरंगा मोर्चा!

NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ठाकरे बंधू एकत्र; २६ जुलैला मुंबईत तिरंगा मोर्चा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,043)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,968)
  • मुंबई (3,448)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION