• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

BMC मुख्यालयातील कॅन्टीनवर एफडीएचा छापा; अस्वच्छता आणि निकृष्ट अन्नप्रकरणी उपहारगृह सील

admin by admin
July 23, 2026
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
BMC मुख्यालयातील कॅन्टीनवर एफडीएचा छापा; अस्वच्छता आणि निकृष्ट अन्नप्रकरणी उपहारगृह सील
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) मुख्यालयातील उपहारगृहात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने बीएमसी मुख्यालयातील कॅन्टीनवर अचानक छापा टाकून सखोल तपासणी केली. तपासणीत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भातील अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याने एफडीएने संबंधित कॅन्टीन तात्काळ सील करण्याचा निर्णय घेतला. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील या उपहारगृहात दररोज सुमारे सात ते आठ हजार कर्मचारी, अधिकारी तसेच विविध कामांसाठी येणारे नागरिक नाश्ता आणि जेवण करतात. त्यामुळे या कॅन्टीनमध्ये उपलब्ध होणाऱ्या अन्नाच्या दर्जाबाबत विशेष काळजी घेणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात अत्यंत निष्काळजीपणा झाल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाला दिलेल्या ताकाच्या ग्लासात मेलेली माशी आढळून आली होती. त्यानंतर आणखी एका ग्राहकाने कांदा भजीमध्ये तळलेल्या अवस्थेतील प्लास्टिकचा धागा आढळल्याची तक्रार केली. या दोन घटनांमुळे कर्मचारी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही काही नगरसेवकांनी कॅन्टीनच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करत अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत कठोर कारवाईची मागणी केली होती. अनेकांनी या उपहारगृहात दीर्घकाळापासून अस्वच्छता असल्याचा आरोप केला होता. अन्नपदार्थ योग्य प्रकारे साठवले जात नसल्याच्या तसेच स्वच्छतेच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारीही सातत्याने समोर येत होत्या.

एफडीएच्या पथकाने रात्रीच्या वेळी अचानक छापा टाकून कॅन्टीनची सविस्तर तपासणी केली असता अनेक खाद्यपदार्थ कोणतेही झाकण न ठेवता उघड्यावर ठेवण्यात आल्याचे आढळले. त्यावर माश्या आणि डास घिरट्या घालत असल्याचेही निदर्शनास आले. अन्न तयार करण्याच्या आणि साठवणुकीच्या ठिकाणी आवश्यक स्वच्छतेचा अभाव, परिसरातील अस्वच्छ वातावरण आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे एफडीएने नमूद केले. तपासणीनंतर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत आवश्यक नियमांचे पालन होत नसल्याचे स्पष्ट झाल्याने एफडीएने कोणतीही दिरंगाई न करता कॅन्टीन तात्काळ सील केले. राज्यभरात निकृष्ट दर्जाचे अन्न विक्री, अन्नभेसळ आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात एफडीएने विशेष मोहीम सुरू केली असून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने धडक कारवाया केल्या जात आहेत. त्याच मोहिमेचा भाग म्हणून बीएमसी मुख्यालयातील कॅन्टीनवरही ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, शहराच्या आरोग्य आणि स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या महापालिकेच्या मुख्यालयातच अशा प्रकारची गंभीर अनियमितता आढळल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे सार्वजनिक उपहारगृहांमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला असून, नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.

Previous Post

मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुरक्षित; ‘कवच ५.०’ प्रणालीमुळे दर दोन मिनिटांनी सुटणार लोकल!

Next Post

वसई-विरारला पुन्हा मुसळधार पावसाचा तडाखा; ९६ मिमी नोंद!

admin

admin

Next Post
वसई-विरारला पुन्हा मुसळधार पावसाचा तडाखा; ९६ मिमी नोंद!

वसई-विरारला पुन्हा मुसळधार पावसाचा तडाखा; ९६ मिमी नोंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,969)
  • मुंबई (3,448)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION