• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

भारतातील UPI व्यवहार धोक्यात? देशी ॲपची गरज

admin by admin
August 18, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
भारतातील UPI व्यवहार धोक्यात? देशी ॲपची गरज
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भारताला आर्थिक व्यवहारांच्या डेटाचा सुरक्षितपणे वापर करायचा असेल, तर परदेशी पेमेंट प्लॅटफॉर्मवर अवलंबून न राहता, भारताला देशी आणि प्रभावी UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) ॲपची गरज आहे, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) अहवालात नमूद करण्यात आला आहे. सध्या देशातील UPI प्रणालीवर काही मोजक्या थर्ड-पार्टी ॲप प्रोव्हायडर्सचे वर्चस्व असून, त्यातही फोनपे (PhonePe), गुगल पे (Google Pay) आणि पेटीएम (Paytm) यांसारख्या कंपन्या आघाडीवर आहेत. या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक किंवा मालकी असल्यामुळे, देशातील कोट्यवधी नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांचा डेटा त्यांच्या हातात आहे. ही बाब देशाच्या भविष्यातील डेटा सुरक्षेसाठी आणि आर्थिक स्वायत्ततेसाठी चिंतेची असून भारताला ‘देशी काउंटर इन्ट्युटिव्ह यूपीआय अॅप’ची आवश्यकता असल्याचे एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे. काही मोजक्या अॅीप्समध्ये व्यवहारांचे झालेले हे केंद्रीकरण भविष्यात भारतातील फिनटेक इनोव्हेशनवर मर्यादा आणू शकते. UPI ने डिजिटल पेमेंट्समध्ये क्रांती घडवून आणली असली तरी, पूर्णपणे स्वदेशी अॅप नसल्यामुळे डेटा-कंट्रोल आणि इनोव्हेशनच्या दृष्टीने दीर्घकालीन आव्हाने निर्माण होऊ शकतात. सध्याच्या घडीला UPI संबंधीचा बहुतेक डेटा काही मोजक्या मोठ्या कंपन्यांकडे एकवटलेला आहे. त्यापैकी बहुतांश प्लॅटफॉर्मवर परदेशी मालकी किंवा प्रभाव आहे. अशा परिस्थितीत, डिजिटल कर्ज, विमा आणि इतर फिनटेक सेवांमध्ये डेटा हा इनोव्हेशनचा मुख्य घटक बनत असल्याने, भारतासाठी ही स्थिती योग्य नाही, असे अहवालात म्हटले आहे. जागतिक मॉडेल्सचे अनुकरण करण्याऐवजी, भारताच्या विशिष्ट गरजांवर लक्ष केंद्रित करणारे ‘देशी ॲप’ तयार करण्याचे महत्त्व अहवालात सांगितलं आहे. पूर्णपणे स्वदेशी UPI ॲपमुळे केवळ व्यवहारांच्या डेटाचे संरक्षण होणार नाही, तर देशातील फिनटेक क्षेत्रातील नवनिर्मिती ही भारताच्या गरजा आणि प्राधान्यक्रमांशी सुसंगत राहील, याचीही खात्री मिळेल, असे अहवालाच्या शेवटी म्हटले आहे.

UPI व्यवहारांची जुलै २०२५ मधील आकडेवारी –
• फोनपे: ८,९३१ दशलक्ष व्यवहार (संख्या) आणि १२,२०,१४१ कोटी रुपये (मूल्य).
• गुगल पे: ६,९२३ दशलक्ष व्यवहार (संख्या) आणि ८,९१,२९७ कोटी रुपये (मूल्य).
• पेटीएम: १,३६६ दशलक्ष व्यवहार (संख्या) आणि १,४३,६५१ कोटी रुपये (मूल्य).

Previous Post

कोणाची दहशत खपवून घेणार नाही.. अजित पवारांनी टवाळखोरांना भरला दम

Next Post

मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन सुसाट.. १५००० कोटी रुपयांचा मेगा प्रोजेक्ट

admin

admin

Next Post
मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन सुसाट.. १५००० कोटी रुपयांचा मेगा प्रोजेक्ट

मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन सुसाट.. १५००० कोटी रुपयांचा मेगा प्रोजेक्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION