• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

आपल्या बायकोवर नियंत्रण मिळविण्यासाठी घेतला तंत्रिकांचा आधार; जंगलात गेले आणि तेथून थेट ते तुरुंगात गेले ..

admin by admin
May 5, 2025
in गुन्हेगारी
0
आपल्या बायकोवर नियंत्रण मिळविण्यासाठी घेतला तंत्रिकांचा आधार; जंगलात गेले आणि तेथून थेट ते तुरुंगात गेले ..
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मध्यप्रदेश : मध्यप्रदेश मध्ये असे काही घडले जे ऐकून पोलीस सुद्धा थक्क झाले. आपल्या बायकोवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन नवरोब्यांनी तंत्रिकांचा आधार घेतला. तांत्रिकांच्या सूचनेनुसार जंगलात गेले परंतु ते जंगलातून थेट तुरुंगात गेले. असं काय केलं त्या दोघांनी? जे ते थेट तुरुंगात पोहोचले. नेमकं काय प्रकरण?

प्रत्येक नवऱ्याला आपली बायको आपल्या कंट्रोलमध्ये असावी असं वाटतं. नियंत्रण मिळविण्यासाठी दोन नवऱ्यांनी असं काही केलं जे थेट ते तुरुंगात गेले. मध्यप्रदेशातील सिवनी येथील दोन नवऱ्यांनी आपल्या पत्नींवर नियंत्रण मिळविण्यासाठी तांत्रिकांचा आधार घेतला. ते दोघेही जंगलात गेले आणि तेथून थेट ते तुरुंगात गेले. तांत्रिकाच्या सूचनेनुसार त्यांनी वाघिणीची पंजे आणि दात कापले, तसेच तिचे चामडे काढण्याचा प्रयत्न केला. पण, हे कृत्य उघडकीस आले. दोघांना पोलिसांनी अटक केली आणि तुरुंगवास झाला. या प्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक आणि विचित्र आहे.

सिवनी जिल्ह्यात पेंच टायगर रिझर्व्ह एरियात २६ एप्रिल २०२५  रोजी एक वाघिणीचा मृतदेह सापडला. तपासानंतर या वाघिणीचा मृत्यू नैसर्गिकपणे झाला नसून तिचे पंजे कापल्याने झाल्याचं आढळून आलं. वाघिणीचे टोकदार दात काढलेले होते आणि तिची चमडीही काढण्यात आलेली होती. त्यानंतर वनविभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि आरोपींना अटक केली. या आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणात एकाला अटक केल्यानंतर त्यात आणखी पाचजण असल्याचं उघड झालं. राज कुमार, झाम सिंह, छबी लाल, रत्नेश पार्टे आणि मनीष उइके असं या पाच लोकांची नावे आहेत. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना अटक केल्यानंतर अधिक चौकशी केली असता राज आणि झाम या दोन आरोपींनी जी कहाणी सांगितली ती ऐकून पोलीस आणि वन विभागाचे अधिकाऱ्यांना धक्काच बसला. दोन्ही आरोपींनी बायकोला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी हे कृत्य केल्याचं सांगितलं. त्यांना एका तांत्रिकाने वाघाचे पंजे आणि दात आणण्यास सांगितलं होतं. त्यावर तंत्रमंत्र केल्याने ताकद मिळते. त्यामुळे बायको वशमद्ये येऊ शकते. जेव्हा ते वाघिणीचे दात आणि पंजे घेऊन आले तेव्हा तांत्रिकाने वाघिणीचे चामडे (खाल) मागितली. त्यासाठी पुन्हा हे दोघे जंगलात गेले. त्यावेळी त्यांना कुणी तरी पाहिलं आणि पकडल्या गेले. या गुन्ह्यात आणखी तीन लोकांचं समावेश असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या पाचही जणांना अटक केलं असून त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

Previous Post

सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगून तरुणाची ४२ लाखांची फसवणूक

Next Post

दुकानदारावर गोळी झाडून आरोपी फरार; आरोपींचा शोध सुरू

admin

admin

Next Post
दुकानदारावर गोळी झाडून आरोपी फरार; आरोपींचा शोध सुरू

दुकानदारावर गोळी झाडून आरोपी फरार; आरोपींचा शोध सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,033)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (43)
  • पालघर (59)
  • पुणे (913)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,239)
  • मुंबई (2,996)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (11)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION