• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

दुकानदारावर गोळी झाडून आरोपी फरार; आरोपींचा शोध सुरू

admin by admin
May 5, 2025
in गुन्हेगारी
0
दुकानदारावर गोळी झाडून आरोपी फरार; आरोपींचा शोध सुरू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

झारखंड : गुन्हेगारी वाढत चालली आहे. किरकोळ कारणावरून कुठेही कोणाचीही हत्या करण्यात येत आहे. आता पुन्हा हत्येचा एक व्हिडीओ समोर आला आहे. एका दुकानदाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आलं आहे. ही घटना झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यात घडली आहे. हत्या करण्यात आलेल्या दुकानदाराचे नाव संजीव कुमार ऊर्फ गुड्डू कुमार ऊर्फ गौरीशंकर गुप्ता असे आहे. नगर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे दुचाकीवरून आले होते. दोघांचा चेहरा झाकलेला होता. ते दुकानात आले आणि म्हणाले की, पंखा दाखवा. याचवेळी एका चेहरा झाकलेल्या व्यक्तीने संजीव कुमार यांच्या छातीत गोळी झाडली. ही घटना नगर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.

संजीव कुमार हे दुकानात त्यांच्या खुर्चीवर बसले आहेत. ते ग्राहकाशी बोलत असताना तोंड झाकलेला एक व्यक्ती अचानक पिस्तूल काढतो आणि त्यांच्या दिशेने गोळी झाडतो. गोळी त्यांच्या छातीत लागते. त्यानंतर संजीव कुमार हे गोळी लागलेल्या ठिकाणी हाताने दाबून धरतात आणि खुर्चीवरून उठतात. ते चालत दुकानाच्या दरवाजाजवळ येतात आणि कोसळतात. गोळीचा आवाज ऐकल्यानंतर लोक दुकानात आले. तेव्हा दुकानदार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यांनी संजीव कुमार यांना तातडीने रुग्णालयात नेले. पण, उशिर झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. नातेवाईकांनी सांगितले की, संजीव कुमार हे रेल्वेमध्ये सुरक्षा रक्षक होते आणि निवृत्त झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक अमित कुमार सिंह आणि ठाण्याचे प्रमुख दुकानात आले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडून तपासण्यात आले असून, आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.

Previous Post

आपल्या बायकोवर नियंत्रण मिळविण्यासाठी घेतला तंत्रिकांचा आधार; जंगलात गेले आणि तेथून थेट ते तुरुंगात गेले ..

Next Post

नऊ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य; जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार

admin

admin

Next Post
नऊ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य; जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार

नऊ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य; जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

June 20, 2026
“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

June 20, 2026
वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

June 20, 2026
मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,061)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (966)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,484)
  • मुंबई (3,152)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

June 20, 2026
“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

June 20, 2026
“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

June 20, 2026
वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

June 20, 2026
मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION