• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मध्य रेल्वेचा हा प्रकल्प ठरणार गेमचेंजर

admin by admin
May 12, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास सुखाचा आणि आरामदायी व्हावा यासाठी रेल्वेकडून अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्लादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात येत आहे. या प्रकल्पामुळं लोकलमधील गर्दी कमी होणार आहे. अतिरिक्त मार्गिकेमुळं लोकलसह मालवाहतुकीच्या गाड्यांना फायदा होणार असून यासाठी चुनाभट्टी ते लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंतच्या हार्बर मार्गावर लोकलसाठी एलिव्हेटेड मार्गिका म्हणजे कुर्ला उड्डाणपुलाच्या कामाने वेग घेतला आहे. या पुलामुळं अतिरिक्त मार्गिका उपलब्ध होणार असून लोकलची गर्दी कमी होणार आहे. त्यामुळं प्रवाशांचा प्रवासही आरामदायी होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कुर्ला पाचव्या आणि सहाव्या मार्ग १७.५० किमी इतका आहे. या प्रकल्पातील महत्त्वाचा घटक असलेल्या कुर्ला एलिव्हेटेड मार्गिकेसाठी उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. तसंच, कुर्ला- परळ पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी १०.१ किमी लांबीची नवीन रेल्वे मार्ग टाकला जाणार आहे. त्यामुळं कुर्ल्यापुढे प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास सोप्पा होणार आहे. १३३९ मीटर असा उड्डाणपुलाचा विस्तार करण्यात येणार आहे. यात सीएसएमटीच्या दिशेकडून ४१३ मीटर रॅम्प, पनवेलच्या दिशेने ४२२ मीटर रॅम्प आणि ५०४ मीटर इतका सपाट भाग आहे. याच उड्डाणपुलांवर हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानक असणार आहे. पूर्व – पश्चिमेकडे जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी कुर्ला येथील पादचारी पूल फलाट क्रमांक ७ पर्यंत कमी केले जाणार आहेत. त्यांच्या जागी टिळकनगर टोकापर्यंत स्टेशनच्या सर्व एफओबींना जोडणारा स्कायवॉक बांधण्यात येत आहे.याचे काम जून २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर हार्बर मार्गावरील फलाट क्रमांक ७-८ तोडले जाणार असून हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक नव्याने बांधलेल्या एलिव्हेटेड फ्लायओव्हर डेकवर वळवली जाणार आहे. त्यामुळं प्रवास वेगवान होणार आहे.

Previous Post

मुंबईत फटाके आणि रॉकेटवर उडवण्यावर बंदी

Next Post

पाकिस्तानचा भारताच्या 24 मोठ्या शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न; पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली

admin

admin

Next Post

पाकिस्तानचा भारताच्या 24 मोठ्या शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न; पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,772)
  • मुंबई (3,332)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION