• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

१ ऑक्टोबर पासून देशात ‘हे’ ७ मोठे बदल; सामान्य जनतेवर परिणाम

admin by admin
September 25, 2025
in महाराष्ट्र, मुंबई, राष्ट्रीय, विशेष लेख
0
१ ऑक्टोबर पासून देशात ‘हे’ ७ मोठे बदल; सामान्य जनतेवर परिणाम
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : आता काही दिवसांतच ऑक्टोबर महिना सुरू होणार आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून देशभरात अनेक मोठे बदल लागू होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य जनतेवर होईल. सर्वात महत्त्वाचा बदल राष्ट्रीय पेन्शन प्रणालीशी (NPS) संबंधित आहे, जिथे आता गुंतवणूकदार एकाच पॅन क्रमांकावरून अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतील. याशिवाय, ऑनलाइन गेमिंगपासून ते ईपीएफमध्येही या महिन्यात बदल होणार आहेत.

१ ऑक्टोबर २०२५ पासून कोणते ७ मोठे बदल होणार आहेत.

१. ऑनलाइन गेमिंगचे नियम बदलतील

ऑनलाइन गेमिंगच्या जगात १ ऑक्टोबरपासून मोठा बदल होणार आहे. नवीन नियम लागू होण्याआधी सरकारनं गेमिंग कंपन्या, बँका आणि इतर संबंधितांशी चर्चा केली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कायद्याला आधीच मंजुरी दिली आहे. या नियमांचा उद्देश ऑनलाइन गेमिंगला अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवणं आहे, जेणेकरून खेळाडूंना फसवणुकीपासून वाचवता येईल आणि कंपन्यांवरही कठोर नियंत्रण ठेवता येईल.

२. रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल

१ ऑक्टोबर २०२५ पासून ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये सुरुवातीची १५ मिनिटे फक्त त्या प्रवाशांना मिळतील, ज्यांचं IRCTC खातं आधारशी जोडलेले आणि पूर्णपणे ऑथेंटिकेटेड (fully authenticated) असेल. हा नियम तत्काळ तिकीट बुकिंगप्रमाणे तयार करण्यात आला आहे, जेणेकरून दलाल आणि एजंट्सच्या मनमानीवर लगाम बसेल.

३. UPI “कलेक्ट रिक्वेस्ट” होणार बंद

१ ऑक्टोबर २०२५ पासून यूपीआय (UPI) वापरकर्त्यांसाठी एक मोठा बदल होऊ शकतो. आता तुम्ही फोनपे (PhonePe), गुगल पे (GPay) किंवा इतर कोणत्याही पेमेंट ॲपवरून थेट तुमच्या मित्र, नातेवाईक किंवा कोणत्याही व्यक्तीकडे पैसे मागू शकणार नाही. खरे तर, यूपीआयचे “कलेक्ट रिक्वेस्ट” किंवा “पुल ट्रान्झॅक्शन” हे फीचर पूर्णपणे बंद केलं जाणार आहे. हे तेच फीचर आहे, ज्याद्वारे तुम्ही दुसऱ्या कोणाकडे तरी पेमेंटची रिक्वेस्ट पाठवून पैसे मागू शकत होता. ऑनलाइन फसवणूक आणि फिशिंगपासून बचाव करण्यासाठी एनपीसीआयनं हे पाऊल उचललंय आहे, जेणेकरून यूपीआय व्यवहार अधिक सुरक्षित होतील.

४. पीएफ खातेधारकांसाठी दिलासा

ऑक्टोबर महिन्यात पीएफ (PF) खातेधारकांना सरकारकडून मोठी भेट मिळू शकते. १०-११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत असा प्रस्ताव ठेवला जाईल की, सदस्य त्यांच्या पीएफ खात्यातून एटीएममधून थेट पैसे काढू शकतील. या बैठकीत किमान पेन्शन १,००० रुपयांवरून १,५००-२,५०० रुपयांपर्यंत वाढवण्यावरही चर्चा होऊ शकते. यासोबतच, ऑक्टोबरमध्ये ईपीएफओ (EPFO) आपली नवीन डिजिटल सेवा ‘EPFO 3.0’ सुरू करू शकते.

५. एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलण्याची शक्यता

दर महिन्याप्रमाणेच, या वेळीही १ ऑक्टोबर २०२५ रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल दिसून येऊ शकतो. गेल्या महिन्यात किंमत १६३१.५० रुपयांवरून कमी होऊन १५८० रुपये झाली होती. मात्र, नुकताच जीएसटी दर कमी झाल्यानंतरही गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या नव्हत्या.

६. NPS मध्ये मल्टीपल स्कीम फ्रेमवर्क लागू

पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) ने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मध्ये एक मोठी सुधारणा केली आहे, जी १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहे. या सुधारणेला ‘मल्टीपल स्कीम फ्रेमवर्क’ असं नाव देण्यात आलं आहे. याअंतर्गत, आता गैर-सरकारी क्षेत्रातील कर्मचारी, कॉर्पोरेट व्यावसायिक आणि गिग वर्कर्स एकाच पॅन क्रमांकाद्वारे अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतील. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांचे सेवानिवृत्तीचं नियोजन अधिक मजबूत आणि सुरक्षित करता येईल.

७. एकाच पॅन क्रमांकावर अनेक योजनांमध्ये गुंतवणूक

पीएफआरडीएच्या नवीन मल्टीपल स्कीम फ्रेमवर्क (MSF) अंतर्गत एकाच पॅन क्रमांकावरून अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल. यापूर्वी फक्त एकाच योजनेत गुंतवणुकीची परवानगी होती, पण आता गुंतवणूकदार त्यांच्या सोयीनुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार पर्याय निवडू शकतील. त्यामुळे, जर एखाद्याला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल, तर तो बॅलन्स्ड किंवा डेट स्कीम निवडू शकतो, तर जास्त परतावा मिळवू इच्छिणारे गुंतवणूकदार १००% इक्विटी आधारित योजनांमध्ये पैसे गुंतवू शकतील.

Previous Post

पुणे परिसरात खळबळ; ससून रूग्णालयात ११व्या मजल्यावरून उडी घेऊन मनोरूग्णाची आत्महत्या

Next Post

BSNL ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी; देशभरात सुरू करणार 4G सेवा

admin

admin

Next Post
BSNL ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी; देशभरात सुरू करणार 4G सेवा

BSNL ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी; देशभरात सुरू करणार 4G सेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION