• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुणे परिसरात खळबळ; ससून रूग्णालयात ११व्या मजल्यावरून उडी घेऊन मनोरूग्णाची आत्महत्या

admin by admin
September 25, 2025
in पुणे, पुणे जिल्हा
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ससून रूग्णालयात एका मनोरूग्णानं आत्महत्या केली आहे. ११ व्या मजल्यावरून उडी घेऊन त्यानं आयु्ष्य संपवलं. याआधीही या तरूणानं रेल्वेसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, आज त्यानं इमारतीवरून उडी घेत आयुष्य संपवलं. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय असे मनोरूग्णाचे नाव आहे. त्यानं ५ सप्टेंबर रोजी रेल्वेसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर स्थानिकांनी पाहिलं. स्थानिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी विजयला वाचवलं. यानंतर पोलिसांनी त्याला ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, आज सकाळी त्यानं पुन्हा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. विजयने ससून रुग्णालयाच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवलं. उंचीवरून उडी घेतल्यामुळे तो रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडला होता. याबाबतची माहिती पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली. माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन रूग्णालयात पाठवले. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Previous Post

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ‘दिवाळी बोनस’ जाहीर, ११.५ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार..

Next Post

१ ऑक्टोबर पासून देशात ‘हे’ ७ मोठे बदल; सामान्य जनतेवर परिणाम

admin

admin

Next Post

१ ऑक्टोबर पासून देशात ‘हे’ ७ मोठे बदल; सामान्य जनतेवर परिणाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (68)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,155)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (508)
  • नवी मुंबई (219)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,090)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,308)
  • मुंबई (3,651)
  • रत्नागिरी (66)
  • राजकीय (291)
  • रायगड (68)
  • राष्ट्रीय (591)
  • वसई-विरार (74)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (223)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION