• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

वाहतूक पोलिसांनी सात महिन्यांतच ओलांडला गेल्या वर्षीचा पल्ला; बेफिकीर चालकांविरुद्ध ई-चलानचा धडाका

वाहतूक नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणावर होत आहे. वाहनचालकांच्या बेजबाबदारपणाला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 24, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : देशाची आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या मुंबईत वाहनचालक सुस्साट वागू लागले आहेत. त्यांच्याकडून नियमांचे पालन होत नसल्याने वाहतूक पोलिसांनी अशा बेफिकीर वाहन चालकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक मोठ्या प्रमाणावर तक्रारी नोंदवत आहेत. तक्रारींचा वाढता ओघ विचारात घेऊन पोलिसांनी प्रमुख गुन्ह्यांसाठी अधिक ई-चलान जारी करण्यास सुरुवात केली आहे. या गुन्ह्यांमध्ये दारुच्या नशेत गाडी चालवणे, चुकीच्या दिशेने गाडी नेणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. लोक अशा गुन्ह्यांतील गुन्हेगार वाहन चालकांचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करीत आहेत. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याची मोहिम तीव्र करण्यात आली आहे. परिणामी, मागील सात महिन्यांत जारी केलेल्या ई-चलानचे प्रमाण हे २०२२ च्या संपूर्ण वर्षातील ई-चलानपेक्षा अधिक आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी वर्ष २०२२ च्या तुलनेत या वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत मद्यपान करून वाहन चालवणे आणि चुकीच्या दिशेने वाहन चालवणे यासारख्या प्रमुख गुन्ह्यांसाठी अधिक ई-चलान जारी केले आहेत. अनेकदा रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून जवळचे भाडे नाकारण्याचे प्रकार घडत आहेत. वयोवृद्ध आणि आजारी लोक गाडीला हात दाखवत असले तरी रिक्षाचालक वा टॅक्सीचालक गाडी थांबवत नाहीत. त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चलान जारी करुन त्यांच्यावर दंडाचा बडगा उगारला गेला आहे. वाहतूक पोलिसांकडील अधिकृत आकडेवारीनुसार, जानेवारी ते जुलैच्या मध्यापर्यंत भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकांविरुद्ध तब्बल २ लाख २९ हजार चलान जारी करण्यात आले आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२२ दरम्यान ही आकडेवारी खूपच कमी होती. मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल केवळ 38 चलान जारी करण्यात आले होते. तसेच भाडे नाकारल्याप्रकरणी गेल्या वर्षी १.४९ लाख चलान देण्यात आले होते. या वर्षी पहिल्या सात महिन्यांतच चुकीच्या बाजूने वाहन चालवणे आणि सीटबेल्ट न लावता वाहन चालवणे यावर अधिक कारवाई करण्यात आली. चुकीच्या बाजूने वाहन चालवल्याबद्दल २५,७२४ आणि सीटबेल्ट न घातल्याबद्दल १.३१ लाख चलान जारी करण्यात आले. २०२२ मध्ये, चुकीच्या बाजूने वाहन चालवल्याबद्दल केवळ ६,३७० गुन्हे आणि सीटबेल्ट न लावता वाहन चालवल्याबद्दल १.२१ लाख गुन्हे नोंदवले गेले.

२०२० मध्ये एकाही व्यक्तीला जादा भाडे आकारल्याबद्दल चलान देण्यात आली नाही, तर यावर्षी उल्लंघन केल्याबद्दल ८०६ जणांना चलान देण्यात आले. प्रवाशांच्या अधिक मागणीमुळे त्यांच्या मोहिमेला गती देण्यात आली आणि यामुळे जास्त चालना आल्याचे मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Previous Post

मुंबई पोलिसांना फोन अन् एकच खळबळ; मुंबई-गोवा महामार्गावर आरडीएक्स भरलेला टँकर, पोलिसांनी गस्त वाढवून टँकर अडवून तपासला

Next Post

चिराग-सात्त्विक सगळ्यांवर पडले भारी; नंबर वन जोडीला पराभूत करत लगावला जेतेपदाचा चौकार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

चिराग-सात्त्विक सगळ्यांवर पडले भारी; नंबर वन जोडीला पराभूत करत लगावला जेतेपदाचा चौकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,034)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (915)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,249)
  • मुंबई (3,003)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (381)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION