• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

ठाणे शहरातील बेकायदेशीर पब्ज-बार व अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर सलग दुसऱ्या दिवशी महापालिकेची धडक कारवाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका हद्दीतील अनधिकृत पब्ज, बार, अमली पदार्थ विक्री करणाऱ्या अवैध बांधकामे निष्कासित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या होत्या.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 29, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ठाणे शहरातील पब्ज, बार व अमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याची कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात करण्यात आली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार सदरची कारवाई शहरातील विविध प्रभागसमिती कार्यक्षेत्रात सुरू आहे. दिवसभर सुरू असलेल्या कारवाईत महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयापासून १०० मीटरच्या आत असलेल्या एकूण ४० पानटपऱ्या जप्त करण्यात आल्या तर हॉटेल, पब्ज, बार असे मिळून ९ ठिकाणी कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका हद्दीतील अनधिकृत पब्ज, बार, अमली पदार्थ विक्री करणाऱ्या अवैध बांधकामे निष्कासित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या होत्या. या सुचनेनुसार कारवाई सुरू करण्यात आली होती. काल गुरूवारी २८ जून २०२४ रोजी ठाणे शहरात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण ३१ पानटपऱ्या जप्त करुन हॉटेल, पब्ज, बार असे मिळून ८ ठिकाणी तर ९ शेडवर कारवाई करण्यात आली होती. आज (२९ जून २०२४) नौपाडा, उथळसर, मानपाडा प्रभागसमिती या परिसरात  दिव्यांगाना देण्यात आलेले स्टॉल व अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले स्टॉल यांची तपासणी करुन ज्या ठिकाणी धुम्रपान निषेध पदार्थ आढळून आले त्या ठिकाणची ८ दुकाने सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई ही स्थावर विभागाचे उपायुक्त मनिष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या गोपाल आश्रम व एंजल बार ॲण्ड रेस्टॉरंट या बारवर कारवाई करण्यात आली. तसेच नौपाडा परिसरातील शाळेपासून शंभर मीटरच्या आत असलेल्या पान टपरीवर तसेच अंजली बार रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली. वागळे प्रभागसमिती कार्यक्षेत्रात शाळा परिसरात १०० मीटरच्या आत असलेल्या पानटपरी, अनधिकृत टपऱ्या, बार तसेच श्रीनगर येथील हवेली धमाल बार वर कारवाई करण्यात आली. वर्तकनगर प्रभागसमिती अंतर्गत असलेल्या बॉम्बे डक, सूर संगीत बार ही अनधिकृत बांधकामे निष्कसित करण्यात आली. कळवा प्रभाग समिती अंतर्गत शाळेजवळ असलेल्या अनधिकृत पानटपरी तसेच दुकानांवर कारवाई करण्यात आली. मुंब्रा प्रभागसमिती अंतर्गत शाळा परिसरात असलेल्या अनधिकृत पान टपरी तसेच अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. प्रभागसमितीनिहाय करण्यात आलेली कारवाई अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ १ चे उपायुक्त  मनिष जोशी, परिमंडळ २ चे उपायुक्त शंकर पाटोळे, परिमंडळ ३ चे उपायुक्त दिनेश तायडे, सहायक आयुक्त महेश आहेर, अक्षय गुडदे, सचिन बोरसे,  सोपान भाईक, लक्ष्मण गरुडकर, बाळू पिचड, प्रितम पाटील, भालचंद्र घुगे यांनी पोलीस बंदोस्तात करण्यात आली. सदरची कारवाई ही सातत्याने सुरू राहणार असल्याचेही अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त जी.जी गोदेपुरे यांनी नमूद केले.

Previous Post

पोलीस आयुक्तांना कुठल्या मंत्र्यांनं फोन केला; पुणे कार अपघात प्रकरण विधानसभेत गाजलं

Next Post

राज्यात अमली पदार्थ विरोधात शासनाचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राज्यात अमली पदार्थ विरोधात शासनाचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026
तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

May 27, 2026
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (446)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,340)
  • मुंबई (3,058)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026
तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

May 27, 2026
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION