• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पालिका प्रशासन गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी मोठी मोहीम घेणार हाती; आतापर्यंत १६ हजार खड्डे बुजवले

महापालिका प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी मुंबईत खड्डे भरण्याची मोठी मोहीम हाती घेण्याचे ठरवले आहे. गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसजर्न मिरवणुकींच्या मार्गावरील खड्डे प्रामुख्याने बुजवले जाणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 17, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पालिका प्रशासनाने या पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवरील १६ हजारांहून अधिक खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे. तर गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या आगमन व विसर्जन मार्गावरील खड्डे युद्धपातळीवर बुजवण्यात येणार आहेत. पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात. त्यावरून पालिका प्रशासनावर टीका होत असते. यंदा पावसाळ्या मुंबईतील रस्त्यांवर खड्डे दिसू लागले असून पालिका प्रशासनाने यंदा विशेष काळजी घेतली होती. पालिकेच्या एकूण २२७ प्रभागांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे दुय्यम अभियंते नेमण्यात आले आहेत. पावसाळ्यादरम्यान रस्त्यांवर खड्डे पडल्यास ते बुजविण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणपणे २४ तासांच्या आत संबंधित अभियंते व कंत्राटदारामार्फत खड्डे बुजविण्याची कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी न झाल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाने १९ अभियंत्यांना नोटीसा धाडल्या होत्या. त्यावर अभियंत्यांच्या संघटनेने नाराजीही व्यक्त केली होती. कंत्राटदार खड्डे बुजवत नाहीत, असाही आरोप करण्यात आला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाने कंत्राटदारांवरही दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. वेगवेगळ्या कंत्राटदारांना मिळून आतापर्यंत एकूण ५० लाख ५३ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत १६ हजारांहून अधिक खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. यंदा जूनपासून महापालिका हद्दीतील रस्त्यांवर १६ हजार ६४५ ठिकाणी खड्डे पडले होते. त्यापैकी १६ हजार ५६२ ठिकाणचे खड्डे बुजविण्यात आले आहेत, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असून ऑगस्ट महिन्यापासून अनेक मोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन होणार आहे. तत्पूर्वी मुंबईतील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने महापालिका प्रशासनाकडे केली आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी मुंबईत खड्डे भरण्याची मोठी मोहीम हाती घेण्याचे ठरवले आहे. गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसजर्न मिरवणुकींच्या मार्गावरील खड्डे प्रामुख्याने बुजवले जाणार आहे. पावसाने सध्या उघडीप दिली असून गणेशोत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत असावेत याकरीता अभियंत्यांची बैठक घेऊन लवकरच खड्डे भरण्याबाबत निर्देश दिले जातील, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

Previous Post

डीआरआयने मुंबई विमानतळावर २० कोटींच्या कोकेनसह परदेशी महिलेला केली अटक

Next Post

डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रस्तरावर कडक कायदा करण्याबाबत सकारात्मक विचार करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रस्तरावर कडक कायदा करण्याबाबत सकारात्मक विचार करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION