• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

‘आरे’तील जमिनीचा वापर मेट्रो ६ चे बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी

बांधकाम साहित्याची साठवणूक करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने आपल्या ताब्यातील आरेतील व्हिलेज पहाडी, गोरेगाव न भू क्र ५८९ अ येथील पाच हजार चौरस मीटर जागा वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 25, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : आरे वसाहतीतील जागेचा वापर प्रकल्पांसाठी करून जंगलाचा नाश केला जात आल्याचा आरोप सातत्याने केला जातो. आता त्यात आणखी एका वादाची भर पडली आहे. आरेतील ५,००० चौरस मीटर जागेचा वापर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मेट्रो ६चे बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी केला जाणार आहे. ही जागा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात मोडत असल्याचा दावा करीत पर्यावरणप्रेमींनी याला विरोध केला आहे. ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून कंत्राटदार दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) ‘मेट्रो ६’ कांजूरमार्ग कारशेडच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. बांधकाम साहित्याची साठवणूक करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने आपल्या ताब्यातील आरेतील व्हिलेज पहाडी, गोरेगाव न भू क्र ५८९ अ येथील पाच हजार चौरस मीटर जागा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. डीएमआरसीने पाठविलेल्या पत्रानंतर आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ट्रक आणि इतर वाहनांच्या वाहतुकीस परवानगी देऊ केली आहे. त्याच वेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या इको सेन्सिटिव्ह झोन सनियंत्रण समितीची परवानगी घेण्याची जबाबदारी डीएमआरसीची असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता आरेतील आणखी जागेचा वापर केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले असून त्याला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे.

झोरु बाथेना यांनी इको सेन्सिटिव्ह झोन सनियंत्रण समितीचे अध्यक्षपद असलेल्या पालिका आयुक्तांना पत्र पाठवून आरेतील जागेचा वापरास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. पर्यावरणप्रेमी अमरिता भट्टाचार्य यांनीही परवानगी देऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवणार असल्याचे सांगितले. दरम्यान याविषयी एमएमआरडीएकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आला. आरे वसाहतीमध्ये मेट्रो ३ची कारशेड उभारण्यास विरोध झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आरेमधील जंगलामध्ये विकासकामांची घुसखोरी होत असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

जंगलाचा नाश करण्यास सुरुवात केली आहे. आता पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जागेवरच घाव घातला जाणार आहे. याला आमचा सक्त विरोध आहे. – झोरु बाथेना, पर्यावरणप्रेमी

Previous Post

मध्य रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय; लोकलमध्ये उपलब्ध होणार ‘ही’ सुविधा

Next Post

पोलीस अधिकाऱ्यासह दोघे दोन लाख रुपयांच्या लाचेप्रकरणी ताब्यात

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पोलीस अधिकाऱ्यासह दोघे दोन लाख रुपयांच्या लाचेप्रकरणी ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

September 21, 2026
शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

September 21, 2026
लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

September 21, 2026
पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

September 21, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,126)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,052)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,042)
  • मुंबई (3,486)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (538)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

September 21, 2026
शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

September 21, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

September 21, 2026
शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

September 21, 2026
लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

लालबागच्या राजाचे व्हीआयपी दर्शन बंद करा; डबेवाल्यांची मागणी

September 21, 2026
पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

पालघर जिल्ह्याची आरोग्यदायी भरारी’; ९ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन, १२ केंद्रांची प्रक्रियेत घोडदौड

September 21, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION