• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

पोलीस अधिकाऱ्यासह दोघे दोन लाख रुपयांच्या लाचेप्रकरणी ताब्यात

पोलीस उपनिरीक्षक तुषार पोतेकर (४०) आणि पोलीस हवालदार माधव दराडे (४९) अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 25, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : नाशिक येथून मुंबईत अल्युमिनीयमच्या पट्ट्या वाहून नेणारा टेम्पो जप्त करून तो सोडविण्यासाठी दोन लाख रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या कळवा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक तुषार पोतेकर (४०) आणि पोलीस हवालदार माधव दराडे (४९) अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत. या प्रकारामुळे ठाणे शहरात पोलीस दलात लाचखोरीची कीड लागल्याचे स्पष्ट होत आहे.

तक्रारदार यांचे नाशिक येथील वाडीवरे परिसरात अल्युमिनीयम पट्ट्या बनविण्याचा कारखाना आहे. कारखान्यात तयार होणाऱ्या अल्युमिनीयम धातूच्या पट्ट्या मुंबई येथे विक्रीसाठी पाठविल्या जातात. १६ एप्रिलला या कारखान्यातून एका टेम्पोमधून ॲल्युमिनीयमच्या पट्ट्या मुंबई येथे आणल्या जात होत्या. त्यावेळी कळवा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा टेम्पो जप्त केला. दरम्यान, तक्रारदार हे टेम्पो आणि त्यामधील साहित्य सोडविण्यासाठी कळवा पोलीस ठाणे येथे गेले असता, पोलीस हवालदार दराडे यांनी स्वत:करिता, पोलीस उपनिरीक्षक पोतेकर आणि कळवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासाठी एकूण दोन लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. २४ एप्रिलपर्यंत पैसे दिले नाही, तर टेम्पो आणि त्यामधील सामान असाच पडून राहील अशी धमकी तक्रारदाराला देण्यात आली. त्यामुळे २४ एप्रिलला तक्रारदार हे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात गेले. त्यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली. पथकाने या तक्रारीची पडताळणी केली असता, दराडे याने लाच मागितल्याचे आणि पोतेकर याने लाचेसाठी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने सापळा रचून कळवा पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर दराडे याला १ लाख ९० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणात पोतेकर यालाही पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

‘आरे’तील जमिनीचा वापर मेट्रो ६ चे बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी

Next Post

पुरवठा करणाऱ्या कंपनीला टाकले काळ्या यादीत; बेस्टच्या ७०० एसी बस फायलीतच थंडावल्या

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पुरवठा करणाऱ्या कंपनीला टाकले काळ्या यादीत; बेस्टच्या ७०० एसी बस फायलीतच थंडावल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,021)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,740)
  • मुंबई (3,311)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION