• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पालिका मुख्यालयातील पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या दालनाचा वाद चिघळला

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 26, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पालिका मुख्यालयातील दालनात सद्या भाजपा नगरसेवकांची वर्दळ वाढू लागली आहे. इतर पक्षांची कार्यालये सील केली असताना माजी भाजपाचे नगरसेवक पालकमंत्र्यांच्या दालनात बसू लागल्याने नव्या वादावा तोंड फुटले आहे. हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. मंत्री लोढा यांनी गेल्या पालिका मुख्यालयातील दालनाचे उद्घाटन केले. पालिकेतील राजकीय पक्षांची कार्यालये सील केली आहे. त्यानंतर माजी नगरसेवक कार्यालयाबाहेर ठेवलेल्या बाकांवर बसू लागले. तेथे गर्दी वाढल्याने ती बाकेही काढण्यात आली. त्यामुळे माजी नगरसेवक पालिकेत येणे बंद झाले आहे. प्रशासकीय काही काम असेल तर संबंधित अधिका-यांकडे जावून काम करून नगरसेवक मोकऴे होतात. माजी नगरसेवक पालिका मुख्यालयात थांबत नव्हते.

पालिका मुख्यालयात आता थेट मंत्री लोढा यांनीच कार्यालयात थाटले आहे. त्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांना आयतेच दालन उपलब्ध झाले आहे. भाजपाचे माजी नगरसेवक मंत्री लोढा यांच्या कार्यालयात बसू लागले आहेत. नगरसेवक आळीपाळीने बसू लागले आहेत. त्यामुळे दालनाच्या वाद चिघण्याची दाट शक्यता आहे. भाजपाचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे हे माजी नगरसेवकांसोबत कार्यालयात होते. त्यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, हे उपनगराच्या पालक मंत्र्यांचे कार्यालय आहे. येथे मुंबईतील नागरिक आपली गा-हाणी घेवून येत आहे. जनतेच्या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी हे दालन आहे. येथे कोणीही येवू शकते. काही नागरिक आणि संस्थांचे कार्यकर्ते आपले प्रश्न घेवून आले होते. काल नागरिकांच्या सुमारे 40 तक्रारी आल्या होत्या. काहीना पालक मंत्र्याचे फॉर्वडिंग लेटर दिले. काही नागरिकांना आयुक्तांची भेट घडवून दिली. काही फेरीवाले आले होते. परवाना असूनही कारवाई केली जात आहे अशा फेरीवाल्यांच्या तक्रारी होत्या. चिराबाजार विभागात वीजेच्या लपंडाल गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. अशी बेस्टशी संबिधित तक्रार होती. सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पूनर्विकासाचा प्रश्न घेवून नागरिक आले होते, अशी माहिती भाजपाचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.

पालक मंत्र्याचे दालन उघडे झाल्यामुळे भाजपाचे माजी नगरसेवक आता खुलेआम बसू लागले आहे. इतर पक्षाच्या नगरसेवकांना बंदी आहे. पालिकेतील सर्वात असलेला शिवसेनेत (ठाकरे गट) यामुळे संतापाची भावना आहे. त्यामुळे दालनाचा विषय चिघळण्याची शक्यता आहे. पालिकेतील कार्यालय मंत्र्यांनी बऴकावले आहे. तेथे जनतेची कामे होणार नाही. तर भाजपाचे कार्यालय म्हणूनच ते वापरले जात आहे, हे खपवून घेतले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी महापौर किशोऱी पेडणेकर यांनी दिली आहे.

Previous Post

पालिकेकडून १६ कुटुंबाचे स्थलांतर; नालासोपाऱ्यात धोकादायक इमारतीचा पाया झाला कमकुवत

Next Post

भायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार; देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा!

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

भायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार; देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,033)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (913)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,239)
  • मुंबई (2,996)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (11)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION