• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाणे–डोंबिवली प्रवास फक्त २५ मिनिटांत! MMRDAचा प्रकल्पाला हिरवा कंदील

admin by admin
November 8, 2025
in ठाणे, नवी मुंबई
0
ठाणे–डोंबिवली प्रवास फक्त २५ मिनिटांत! MMRDAचा प्रकल्पाला हिरवा कंदील
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : मुंबई आणि ठाणे परिसरातील वाहतूक कोंडी हा नागरिकांसाठी कायम डोकेदुखीचा विषय ठरला आहे. काही मिनिटांच्या अंतराचा प्रवास तासाभरात पूर्ण होतो, हे रोजचं वास्तव आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ठाणे जिल्ह्यात विविध प्रकल्प हाती घेतले असून त्याचबरोबर आता आणखी एका प्रकल्पाला प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविल्यामुळे ठाणे–डोंबिवली प्रवास फक्त २५ मिनिटांत होणार आहे.

मोठागाव येथील रेल्वे फाटक अनेक वर्षांपासून प्रवाशांसाठी मोठा अडथळा ठरत होता. विशेषतः डोंबिवलीहून माणकोली उड्डाणपूलमार्गे ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांना दिवा-वसई रेल्वेमार्गावरील वाहतुकीमुळे दररोज कोंडीचा सामना करावा लागतो. रेल्वे फाटक बंद असल्याने शेकडो वाहने रांगेत थांबतात आणि त्यामुळे प्रवासाचा वेळ प्रचंड वाढतो. याच समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून एमएमआरडीएने डोंबिवलीजवळील मोठागाव येथे चार-लेन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेऊन हिरवा कंदील दिला आहे. सुरुवातीला या पूलाचा आराखडा दोन लेनचा होता, मात्र वाढत्या वाहतुकीचा विचार करून चार-लेन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुढील काही वर्षांसाठी वाहतूक सुरळीत राहील आणि नव्याने कोंडी निर्माण होणार नाही. या प्रकल्पासाठी सुमारे १६८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी सुमारे ३० कोटी रुपये जमीन संपादनासाठी, तर उर्वरित १३८ कोटी रुपये उड्डाणपूल आणि प्रवेशमार्ग बांधकामासाठी वापरले जाणार आहेत. तसेच, या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सुमारे ६०० रहिवाशांच्या पुनर्वसनाची जबाबदारीही एमएमआरडीए घेणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Previous Post

बीडमध्ये मोठी कारवाई: दीड कोटींच्या व्हेल माशाची उलटीचीसह दोघांना अटक

Next Post

मराठी शाळा उद्ध्वस्त करण्याचे पालिकेचे कारस्थान!

admin

admin

Next Post
मराठी शाळा उद्ध्वस्त करण्याचे पालिकेचे कारस्थान!

मराठी शाळा उद्ध्वस्त करण्याचे पालिकेचे कारस्थान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,063)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (458)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (967)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,487)
  • मुंबई (3,154)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION