• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

रेल्वे आणणार दसरा, दिवाळीत विनातिकिट प्रवास रोखण्यासाठी विशेष तिकिट तपासणी मोहीम 

१ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. विशेष तिकीट तपासणी मोहीम १ ते १५ ऑक्टोबर आणि २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत राबवली जाणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 30, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सध्या विनातिकीट किंवा अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही गैरसोय होते. सुट्टीच्या दिवशी रेल्वेगाडी, रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीस नसतात, असा गैरसमज बाळगून सर्रास विनातिकीट प्रवास केला जातो. त्यामुळे दसरा, दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. ही मोहिम १ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. विशेष तिकीट तपासणी मोहीम १ ते १५ ऑक्टोबर आणि २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत राबवली जाणार आहे. यादरम्यान रेल्वेगाडीच्या आरक्षित, अनारक्षित डब्यांमध्ये किंवा स्थानकांवर अवैध तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जाईल. मोहिमेदरम्यान ज्येष्ठ नागरिक, कर्करोग रुग्ण व इतर विशिष्ट कोट्यातून आरक्षण मिळालेल्या प्रवाशांच्या तिकिट तपासणीवर विशेष भर दिला जाणार आहे. जेणेकरून विशिष्ट कोट्याचा गैरवापर रोखता येईल. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास सोयीचा होईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

धावत्या आणि गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये तिकीट तपासनीस येत नसल्याने गर्दीच्या आडून प्रवासी विनातिकिट प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेच्या महसुलावर परिणाम होतो. तसेच तिकीटधारक प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. याबाबत प्रवाशांकडून रेल्वेकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर गर्दी असलेल्या लोकलमध्येही तिकीट तपासनीसांचे पथक तपासणी करणार आहे. वातानुकूलित लोकल आणि सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात विनातिकीट प्रवाशांचा प्रवास वाढल्याने, तिकीट धारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत आहे. तिकीट तपासणी करूनही विनातिकीट प्रवाशांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे वातानुकूलित आणि प्रथम श्रेणी डब्यातील विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेने एसी टास्क फोर्स सुरू करून, प्रवाशांना तक्रार करण्यासाठी ७२०८८१९९८७ हा व्हॉट्सॲप क्रमांक दिला आहे. शिवाय वातानुकूलित लोकल अथवा प्रथम श्रेणी डब्यांतील समस्या सोडविण्यासाठी एक विशेष पथकही तयार केले आहे. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी लोकलमध्ये, रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीस नसतात, असा गैरसमज अनेकांचा असतो. त्यामुळे बहुतेक प्रवासी लोकल प्रवास विनातिकीट करतात. वातानुकूलित लोकल आणि सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यातही विनातिकीट प्रवासी गर्दी करतात. त्यांना रोखण्यासाठी रेल्वेने विशेष तिकीट तपासणी मोहीम आखली आहे.

Previous Post

मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये ४,६२६ कॅमेरे; महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचा ‘वॉच’

Next Post

सुप्रीम कोर्टाने तिरुपती लाडू वादावरुन फटकारलं; ‘किमान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा,’

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सुप्रीम कोर्टाने तिरुपती लाडू वादावरुन फटकारलं; 'किमान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा,'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,021)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,740)
  • मुंबई (3,311)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION