• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

सर्पमित्रांच्या मदतीने १२ सापांची सुरक्षीतस्थळी हलवले; शिवडीतील मतमोजणी केंद्र परिसरात सर्प दर्शन, त्यानंतर पार पडली मतमोजणी

शिवडी येथील मतमोजणी केंद्रावर गेल्या महिन्याभरात ३० हून अधिक वेळा सर्प दिसल्याच्या घटना घडल्या आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 4, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शिवडी येथील मतमोजणी केंद्रावर गेल्या महिन्याभरात ३० हून अधिक वेळा सर्प दिसल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेसह सर्प मित्रांनाही येथे तैनात करण्यात आले होते. त्यांच्या मदतीने आतापर्यंत १२ सापांची सुरक्षित स्थळी रवानगी करण्यात आली आहे. त्यापैकी सहा सर्प विषारी होते. अशा परिस्थितीतही शिवडी येथील मतदान केंद्रातील निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडली. शिवडी येथील गाडी अड्डा येथील गोदामात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्र उभारण्यात आले होते. एरवी फारशी वर्दळ नसलेल्या या परिसरात मे महिन्याच्या सुरूवातीला मतमोजणी केंद्र उभारण्याचे काम सुरू झाले. त्यावेळी पहिल्याच दिवशी मतमोजणी केंद्रामध्ये कवड्या जातीचा विनविषारी साप दृष्टीस पडला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पण त्यावरही मात करत जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सर्पमित्रांना तैनात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या महिन्याभरात या ठिकाणी सहा विषारी नाग, चार धामण व दोन कवड्या जातीचे बिनविषारी साप सापडले. सर्पमित्रांच्या मदतीने त्यांना सुरक्षित स्थळी सोडण्यात आले.

साप आपल्या जैविकसृष्टीचा अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे त्यांचेही संरक्षण व्हावे व कर्मचाऱ्यांनाही  त्यांच्यापासून इजा होऊ नये या उद्देशाने मी गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी कार्यरत असल्याचे सर्पमित्र सुनील कदम यांनी सांगितले. या प्रकरणी कर्मचाऱ्यांनाही मार्गदर्शन करण्यात आले असून घटनास्थळावर सहा इंजेक्शन व एक रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले. गेल्या महिन्याभरापासून तापमानात प्रचंड वाढ झाल्यामुळे थंडाव्याच्या शोधात साप बाहेर येतात. येथील खारफुटी व झाडाझुडपांमध्येही मोठ्या प्रमाणात सापांचे वास्तव्य आहे. त्यामुळे शिवडी परिसरात साप दिसल्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. या परिसरात किमान तीन सर्प मित्रांचा मृत्यू झाला आहे.

Previous Post

शरद पवारांनी सांगितली पुढची रणनिती ! उद्या दिल्लीत बैठक’, ‘निकालानंतर नेत्यांशी चर्चा

Next Post

वंचितच्या सर्वच्या सर्व ३५ उमेदवारांचा पराभव; प्रकाश आंबेडकरही पराभूत; महाष्ट्रातील सर्वात धक्कादायक निकाल!

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

वंचितच्या सर्वच्या सर्व ३५ उमेदवारांचा पराभव; प्रकाश आंबेडकरही पराभूत; महाष्ट्रातील सर्वात धक्कादायक निकाल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (422)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION