• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांनी सांगितली पुढची रणनिती ! उद्या दिल्लीत बैठक’, ‘निकालानंतर नेत्यांशी चर्चा

राज्यातील उमेदवारांची विजयी घोडदौड सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मतदारांचे आभार मानत शरद पवार यांनी महाराष्ट्र परिवर्तनाच्या दिशेने असल्याचे सूचक व्यक्त केले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 4, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळताना दिसत आहे. राज्यात तब्बल ३० जागांवर महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. राज्यातील उमेदवारांची विजयी घौडदौड सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मतदारांचे आभार मानत शरद पवार यांनी महाराष्ट्र परिवर्तनाच्या दिशेने असल्याचे सूचक व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रातील जनतेचे, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याचे आभार. देशातील चित्र आशादायक आहे. महाराष्ट्रापेक्षा उत्तरप्रदेशमध्ये वेगळे निकाल लागले. आज निकाल आल्यानंतर मी काही नेत्यांशी चर्चा केली. उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. त्यासाठी आम्ही जाऊ, आम्ही १० पैकी ७ जागांवर पुढे आहेत. आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे, असे शरद पवार यावेळी म्हणाले. “आज निकाल आल्यानंतर मी काही नेत्यांशी चर्चा केली. उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. त्यासाठी आम्ही जाऊ, मी चंद्राबाबूंशी बोललो त्यात तथ्य नाही. मी केवळ काँग्रेस नेत्यांशी बोललो, असे म्हणत शरद पवार यांनी इंडिया आघाडीची पुढील रणनिती स्पष्ट केली.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी बारामतीच्या निकालावरही महत्वाचे भाष्य केले. बारामतीत यापेक्षा निकाल वेगळा लागेल, असं मला वाटल नव्हत. बारामतीमधील सर्वसामान्य लोकांची मानसिकता मला माहिती आहे… आम्ही तिथे जाऊ किंवा नाही पण ते आमच्या सोबत आहेत. विधानसभेत आम्ही सामूहिक कष्ट करु, हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणारा आहे.. असेही शरद पवार म्हणाले.

Previous Post

पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी २ जणांना अटक

Next Post

सर्पमित्रांच्या मदतीने १२ सापांची सुरक्षीतस्थळी हलवले; शिवडीतील मतमोजणी केंद्र परिसरात सर्प दर्शन, त्यानंतर पार पडली मतमोजणी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सर्पमित्रांच्या मदतीने १२ सापांची सुरक्षीतस्थळी हलवले; शिवडीतील मतमोजणी केंद्र परिसरात सर्प दर्शन, त्यानंतर पार पडली मतमोजणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

June 12, 2026
‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,429)
  • मुंबई (3,114)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (421)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

June 12, 2026
‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION