• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

धूम्रपान, अनधिकृत विक्री आणि भीक मागितल्यास दंडासह तुरुंगवास! – रेल्वेचे नवे नियम लागू

admin by admin
June 26, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
धूम्रपान, अनधिकृत विक्री आणि भीक मागितल्यास दंडासह तुरुंगवास! – रेल्वेचे नवे नियम लागू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि शिस्तबद्ध करण्यासाठी रेल्वेच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. रेल्वेगाड्या तसेच रेल्वे स्थानक परिसरात बेकायदेशीरपणे वस्तूंची विक्री करणे, भीक मागणे आणि धूम्रपान करणे यांसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. जन विश्वास कायदा २०२६ अंतर्गत रेल्वे कायदा १९८९ मधील विविध कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली असून, १९ जून रोजी या बदलांची अधिकृत राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. नव्या नियमांनुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केवळ आर्थिक दंडच नव्हे, तर तुरुंगवासाचीही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने हे नियम जाणून घेणे आवश्यक ठरणार आहे. रेल्वे कायद्याच्या कलम १६७ नुसार रेल्वेगाडीत तसेच रेल्वे परिसरात धूम्रपान करण्यास पूर्णपणे बंदी आहे. रेल्वेच्या माहितीनुसार, यापूर्वी रेल्वेगाड्यांमध्ये लागलेल्या अनेक आगींमागे धूम्रपान किंवा ज्वलनशील पदार्थ कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर आता धूम्रपान करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करण्यात येणार आहे. रेल्वेत धूम्रपान करताना आढळल्यास संबंधित व्यक्तीकडून जागेवरच २ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येईल. त्याचबरोबर त्या प्रवाशाचे रेल्वे तिकीट किंवा प्रवास परवाना जप्त करून त्याला रेल्वेगाडीतून खाली उतरवण्यात येईल. संबंधित व्यक्तीने दंड भरण्यास नकार दिल्यास त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. दोष सिद्ध झाल्यास न्यायालयाकडून कमाल ५ हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. पुरेसे कारण नसल्यास हा दंड २ हजार रुपयांपेक्षा कमी ठेवला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

रेल्वे स्थानके आणि रेल्वेगाड्यांमध्ये अनधिकृतपणे वस्तूंची विक्री करणारे विक्रेते तसेच भीक मागणाऱ्या व्यक्तींमुळे प्रवाशांना अनेकदा त्रास सहन करावा लागतो. ही समस्या रोखण्यासाठी रेल्वे कायद्याच्या कलम १४४ मध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमांनुसार रेल्वे प्रशासनाची अधिकृत परवानगी नसताना वस्तूंची विक्री करणाऱ्या किंवा भीक मागणाऱ्या व्यक्तींना अधिकृत रेल्वे कर्मचारी किंवा रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने चालत्या रेल्वेगाडीतून, फलाटावरून किंवा स्थानक परिसरातून तात्काळ बाहेर काढले जाईल. पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर २ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. दंड न भरल्यास तीन महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास, २ हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकतात. न्यायालयाच्या आदेशानुसार अशा प्रकरणांमध्ये किमान एक महिन्यांचा तुरुंगवास किंवा २ हजार रुपयांपेक्षा कमी दंडाची शिक्षा दिली जाणार नाही. याशिवाय एखादी व्यक्ती चौथ्यांदा किंवा त्यानंतर पुन्हा त्याच गुन्ह्यात दोषी आढळल्यास तिच्यावर अधिक कठोर कारवाई केली जाणार आहे. अशा वेळी संबंधित व्यक्तीला थेट एक वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि २ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल. या शिक्षेमध्ये किमान तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि २ हजार रुपयांचा दंड अनिवार्य करण्यात आला आहे. या नव्या नियमांद्वारे रेल्वे परिसरातील बेकायदेशीर प्रकारांना आळा घालणे, प्रवाशांची सुरक्षितता वाढवणे आणि रेल्वे प्रवास अधिक शिस्तबद्ध व सुरक्षित बनवणे हा रेल्वे प्रशासनाचा प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous Post

खासगी रुग्णालयांच्या उपचार शुल्काला बसणार लगाम; राज्य सरकार लवकरच आणणार नवे धोरण!

Next Post

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण : ‘मुलगी दोषी ठरली तर तिलाही लोहगडावरुन ढकलून द्या किंवा फाशी द्या’; सियाच्या आईची स्पष्ट भूमिका

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

June 26, 2026
वसई-भाईंदर जलवाहतूक सेवेचे पावसाळी वेळापत्रक जाहीर; १ जुलैपासून नव्या वेळेनुसार फेऱ्या!

वसई-भाईंदर जलवाहतूक सेवेचे पावसाळी वेळापत्रक जाहीर; १ जुलैपासून नव्या वेळेनुसार फेऱ्या!

June 26, 2026
मोबाईल बंद, पुरावे नष्ट… टी-शर्टवरील ‘त्या’ छोट्याशा चिन्हामुळे उलगडले हत्येचे गूढ; अवघ्या १५ तासांत आरोपी जेरबंद!

मोबाईल बंद, पुरावे नष्ट… टी-शर्टवरील ‘त्या’ छोट्याशा चिन्हामुळे उलगडले हत्येचे गूढ; अवघ्या १५ तासांत आरोपी जेरबंद!

June 26, 2026
केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण : ‘मुलगी दोषी ठरली तर तिलाही लोहगडावरुन ढकलून द्या किंवा फाशी द्या’; सियाच्या आईची स्पष्ट भूमिका

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण : ‘मुलगी दोषी ठरली तर तिलाही लोहगडावरुन ढकलून द्या किंवा फाशी द्या’; सियाच्या आईची स्पष्ट भूमिका

June 26, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,070)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (460)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (64)
  • पालघर (43)
  • पुणे (972)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,523)
  • मुंबई (3,180)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (44)
  • राष्ट्रीय (444)
  • वसई-विरार (30)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

June 26, 2026
वसई-भाईंदर जलवाहतूक सेवेचे पावसाळी वेळापत्रक जाहीर; १ जुलैपासून नव्या वेळेनुसार फेऱ्या!

वसई-भाईंदर जलवाहतूक सेवेचे पावसाळी वेळापत्रक जाहीर; १ जुलैपासून नव्या वेळेनुसार फेऱ्या!

June 26, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

June 26, 2026
वसई-भाईंदर जलवाहतूक सेवेचे पावसाळी वेळापत्रक जाहीर; १ जुलैपासून नव्या वेळेनुसार फेऱ्या!

वसई-भाईंदर जलवाहतूक सेवेचे पावसाळी वेळापत्रक जाहीर; १ जुलैपासून नव्या वेळेनुसार फेऱ्या!

June 26, 2026
मोबाईल बंद, पुरावे नष्ट… टी-शर्टवरील ‘त्या’ छोट्याशा चिन्हामुळे उलगडले हत्येचे गूढ; अवघ्या १५ तासांत आरोपी जेरबंद!

मोबाईल बंद, पुरावे नष्ट… टी-शर्टवरील ‘त्या’ छोट्याशा चिन्हामुळे उलगडले हत्येचे गूढ; अवघ्या १५ तासांत आरोपी जेरबंद!

June 26, 2026
केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण : ‘मुलगी दोषी ठरली तर तिलाही लोहगडावरुन ढकलून द्या किंवा फाशी द्या’; सियाच्या आईची स्पष्ट भूमिका

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण : ‘मुलगी दोषी ठरली तर तिलाही लोहगडावरुन ढकलून द्या किंवा फाशी द्या’; सियाच्या आईची स्पष्ट भूमिका

June 26, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION