• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

वारंवार होणाऱ्या अपघातांच्या मालिकांनंतर MMRDA ला जाग; २४x७ सुरक्षा व प्रतिसाद नियंत्रण कक्ष सुरू

admin by admin
September 30, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
वारंवार होणाऱ्या अपघातांच्या मालिकांनंतर MMRDA ला जाग; २४x७ सुरक्षा व प्रतिसाद नियंत्रण कक्ष सुरू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मेट्रोसह विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांदरम्यान घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रकल्पस्थळांवरील सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यासाठी एमएमआरडीएने २४x७ कार्यरत सुरक्षा व प्रतिसाद समन्वय केंद्र (Response and Coordination Cell) सुरू केले आहे. मुंबई महानगर प्रदेशात सध्या मेट्रो, सागरी सेतू, सागरी मार्ग, उन्नत मार्गिका, बोगदे आणि जोडरस्त्यांसह अनेक मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत विशेषतः मेट्रो प्रकल्पांदरम्यान वारंवार अपघात घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दहिसर–मिरा-भाईंदर मेट्रो-९ मार्गिकेच्या कामादरम्यान १६ हून अधिक अपघात झाले असून, त्यात सुमारे सात जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मेट्रो-४ (वडाळा–कासारवडवली) मार्गिकेवरही अपघातांची मालिका कायम असल्याने एमएमआरडीएने ही नवीन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या कक्षामध्ये एमएमआरडीएचे अभियंते, कंत्राटदार आणि सल्लागार यांचा समावेश असून, प्रकल्पांशी संबंधित सुरक्षा उपाययोजनांवर सातत्याने देखरेख ठेवली जाणार आहे.

या नव्या यंत्रणेअंतर्गत नागरिकांना १८०० २२ ८८०१ या टोल-फ्री क्रमांकावर प्रकल्पांशी संबंधित तक्रारी नोंदवता येणार आहेत. बांधकामस्थळावरील सुरक्षा, रस्ता अडथळे, वाहतूक व्यवस्थापन, बांधकामामुळे खराब झालेले रस्ते, धूळ, सार्वजनिक गैरसोयी तसेच संभाव्य सुरक्षाविषयक धोके याबाबतच्या तक्रारी या नियंत्रण कक्षात स्वीकारल्या जातील. प्रत्येक तक्रारीची नोंद करून तिच्या स्वरूपानुसार प्राधान्याने पडताळणी करण्यात येईल आणि संबंधित अभियंत्यांच्या माध्यमातून तातडीने निवारण केले जाईल. तक्रारींचा दररोज आढावा घेतला जाणार असल्याने समस्यांचे जलद निराकरण होईल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे. तसेच या केंद्रामुळे एमएमआरडीए, कंत्राटदार आणि सल्लागार यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी होऊन प्रकल्पांदरम्यान सुरक्षेच्या नियमांची कठोर अंमलबजावणी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले की, प्रकल्पांच्या प्रगतीसोबतच प्रतिसाद आणि समन्वय यंत्रणाही सक्षम असणे आवश्यक आहे. त्यामुळे या नव्या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून प्रकल्पांवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल आणि सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित केली जाईल.

Previous Post

११ ऑक्टोबरला चेन्नईत मोठा धमाका; मोदी आणि मुख्यमंत्री विजय पहिल्यांदाच एकाच मंचावर!

Next Post

बिग बॉस २० : नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा धक्का; घरातील १४ पैकी ११ स्पर्धक नॉमिनेट

admin

admin

Next Post
बिग बॉस २० : नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा धक्का; घरातील १४ पैकी ११ स्पर्धक नॉमिनेट

बिग बॉस २० : नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा धक्का; घरातील १४ पैकी ११ स्पर्धक नॉमिनेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दिवाळीत फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, फक्त ‘ग्रीन फटाक्यां’ना परवानगी

दिवाळीत फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, फक्त ‘ग्रीन फटाक्यां’ना परवानगी

September 30, 2026
बिग बॉस २० : नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा धक्का; घरातील १४ पैकी ११ स्पर्धक नॉमिनेट

बिग बॉस २० : नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा धक्का; घरातील १४ पैकी ११ स्पर्धक नॉमिनेट

September 30, 2026
वारंवार होणाऱ्या अपघातांच्या मालिकांनंतर MMRDA ला जाग; २४x७ सुरक्षा व प्रतिसाद नियंत्रण कक्ष सुरू

वारंवार होणाऱ्या अपघातांच्या मालिकांनंतर MMRDA ला जाग; २४x७ सुरक्षा व प्रतिसाद नियंत्रण कक्ष सुरू

September 30, 2026
११ ऑक्टोबरला चेन्नईत मोठा धमाका; मोदी आणि मुख्यमंत्री विजय पहिल्यांदाच एकाच मंचावर!

११ ऑक्टोबरला चेन्नईत मोठा धमाका; मोदी आणि मुख्यमंत्री विजय पहिल्यांदाच एकाच मंचावर!

September 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (63)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,136)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (212)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,057)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,092)
  • मुंबई (3,517)
  • रत्नागिरी (60)
  • राजकीय (280)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (550)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

दिवाळीत फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, फक्त ‘ग्रीन फटाक्यां’ना परवानगी

दिवाळीत फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, फक्त ‘ग्रीन फटाक्यां’ना परवानगी

September 30, 2026
बिग बॉस २० : नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा धक्का; घरातील १४ पैकी ११ स्पर्धक नॉमिनेट

बिग बॉस २० : नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा धक्का; घरातील १४ पैकी ११ स्पर्धक नॉमिनेट

September 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
दिवाळीत फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, फक्त ‘ग्रीन फटाक्यां’ना परवानगी

दिवाळीत फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, फक्त ‘ग्रीन फटाक्यां’ना परवानगी

September 30, 2026
बिग बॉस २० : नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा धक्का; घरातील १४ पैकी ११ स्पर्धक नॉमिनेट

बिग बॉस २० : नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा धक्का; घरातील १४ पैकी ११ स्पर्धक नॉमिनेट

September 30, 2026
वारंवार होणाऱ्या अपघातांच्या मालिकांनंतर MMRDA ला जाग; २४x७ सुरक्षा व प्रतिसाद नियंत्रण कक्ष सुरू

वारंवार होणाऱ्या अपघातांच्या मालिकांनंतर MMRDA ला जाग; २४x७ सुरक्षा व प्रतिसाद नियंत्रण कक्ष सुरू

September 30, 2026
११ ऑक्टोबरला चेन्नईत मोठा धमाका; मोदी आणि मुख्यमंत्री विजय पहिल्यांदाच एकाच मंचावर!

११ ऑक्टोबरला चेन्नईत मोठा धमाका; मोदी आणि मुख्यमंत्री विजय पहिल्यांदाच एकाच मंचावर!

September 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION