• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

झोपडपट्टी पुनर्वसन : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ ची नजर

admin by admin
December 8, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
झोपडपट्टी पुनर्वसन : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ ची नजर
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने मोठे पाऊल उचलले आहे. अनधिकृपणे उभ्या राहणाऱ्या झोपड्यांवर ‘नेत्रम’ या खास पोर्टलच्या माध्यमातून वॉच ठेवले जाणार आहे. यामुळे मुंबई पालिका, जिल्हाधिकारी आणि म्हाडासह विविध प्राधिकरणांच्या जागांवर नव्याने होणाऱ्या अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन तातडीने कारवाई करणे शक्य होणार आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यानसार खासगी विकसक, सरकारी आस्थापनांच्या माध्यमातून झोपडीधारकांचे पुनर्वसन केले जात आहे. नेत्रम पोर्टल एक मोबाईल ॲपशी संलग्न असेल, ज्यामुळे कारवाईची प्रक्रिया जलद होईल. पोर्टलशी संलग्न मोबाईल ॲप अधिकाऱ्यांच्या मोबाईलमध्ये उपलब्ध असेल.अधिकारी ठरवून दिलेल्या कार्यक्षेत्रात नेव्हिगेशनच्या आधारे अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करू शकतील. अनधिकृत बांधकामाचे मोजमाप, त्याचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव इत्यादी माहिती मोबाईल ॲपवर भरून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केली जाईल. वरिष्ठ अधिकारी आलेल्या माहितीची पोर्टलवरील माहितीशी पडताळणी करून बांधकाम मालकाच्या नावाने कारवाईची ऑनलाइन नोटीस तत्काळ काढू शकणार आहेत. त्यामुळे झोपड्यांची संख्या कमी होणे अपेक्षित असतानाही त्यामध्ये वरचेवर भर पडत आहे. त्याची गंभीर दखल घेत एसआरए प्राधिकरणाने मुख्य अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गादर्शनाखाली नव्याने उभा राहणाऱ्या अनधिकृत झोपड्यांवर नजर ठेवता यावी, त्याचा शोध घेऊन सहजपणे कारवाई करता यावी म्हणून भास्कराचार्य नॅशनल इन्स्टट्युट ॲण्ड जिओ-इन्फॉर्मेटिक्स इन्स्टिट्यूटच्या (बीआयएसएजी-एन) या गुजरातमधील तांत्रिक संस्थेच्या मदतीने नेत्रम हे पोर्टल विकसित केले असून, ते लवकरच कार्यरत केले जाणार आहे. त्यासाठी एसआरए मुख्यालयात नेत्रम कक्ष सुरू केला आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी कधी अनधिकृत झोपड्या उभा राहिल्या आहेत, त्याचे प्रमाण किती आहे ही माहिती सहजपणे कार्यालयात बसून पोर्टलवर पाहता येणार असल्याची माहिती एसआरएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Previous Post

मुंबईत लवकरच धावणार स्वयंचलित दरवाजे असलेल्या NON AC लोकल – केंद्र सरकारचा निर्णय

Next Post

कोकणकरांसाठी आनंदाची बातमी: नाताळनिमित्त कोकण रेल्वेच्या तीन विशेष गाड्या

admin

admin

Next Post
कोकणकरांसाठी आनंदाची बातमी: नाताळनिमित्त कोकण रेल्वेच्या तीन विशेष गाड्या

कोकणकरांसाठी आनंदाची बातमी: नाताळनिमित्त कोकण रेल्वेच्या तीन विशेष गाड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,063)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (458)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (967)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,487)
  • मुंबई (3,154)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION