• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईत लवकरच धावणार स्वयंचलित दरवाजे असलेल्या NON AC लोकल – केंद्र सरकारचा निर्णय

admin by admin
December 8, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईत लवकरच धावणार स्वयंचलित दरवाजे असलेल्या NON AC लोकल – केंद्र सरकारचा निर्णय
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. कारण मुंबईत लवकरच स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल धावणार आहेत. भारतीय रेल्वेने यासाठी मोठं पाऊल उचलले आहे. गर्दीमुळे मुंबई लोकलमधून पडून आणि अपघात होऊन अनेक प्रवाशांचा नाहक बळी जातो. याच सर्वबाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल विकसित करण्याचे आदेश दिले आहेत. स्वयंचलित दरवाजे असलेल्या २ नॉन एसी लोकल तयार केल्या जात आहे. चेन्नईतील आयसीएफ कंपनीमध्ये या लोकल तयार केल्या जात आहेत.

मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा येथे लोकल अपघात झाला होता. लोकलमधून पडून ५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या मुंब्रा दुर्घटनेनंतर बंद दरवाजाच्या लोकल सुरू करण्यात याव्यात यासाठी चाचपणी सुरू झाली होती. असे केल्यास मुंबई उपनगरीय रेल नेटवर्कमध्ये सुधारणा येईल. सध्या मुंबईमध्ये ३००० लोकल धावतात. त्यामध्ये एसी लोकलचा देखील समावेश आहे. आता याच नेटवर्कवर २ स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल विकसित केल्या जात आहेत. या लोकल सुरू झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित होईल. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल विकसित करण्याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘राष्ट्रीय वाहतुकीसाठी ऑटोमॅटिक डोअर-क्लोजर सिस्टमने असलेल्या २ नॉन-एसी लोकल ट्रेनसेट विकसित करणार आहे. या लोकल चेन्नईतील इंटेग्रल कोच फॅक्टरी म्हणजे आयसीएफ येथे तयार केल्या जाणार आहेत.

Previous Post

गौरव खन्नाने उचलली ‘बिग बॉस १९’ ची ट्रॉफी

Next Post

झोपडपट्टी पुनर्वसन : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ ची नजर

admin

admin

Next Post
झोपडपट्टी पुनर्वसन : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ ची नजर

झोपडपट्टी पुनर्वसन : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ ची नजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,063)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (458)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (967)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,487)
  • मुंबई (3,154)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION