• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

“नियमानुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या” – FDA कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा

admin by admin
August 8, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
“नियमानुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या” – FDA कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्रात अन्न भेसळ आणि नियमबाह्य कारभाराविरोधात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाकडून सुरू असलेल्या धडक कारवायांची सध्या राज्यभर चर्चा आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढें यांच्या नेतृत्वाखाली भेसळखोरांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत असून, त्यांच्या शिस्तप्रिय आणि नियमाधिष्ठित कार्यपद्धतीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अन्न सुरक्षा, नियमांचे पालन आणि जनतेच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषध चाचणी प्रयोगशाळेतील २९ कर्मचाऱ्यांनी कामाच्या पद्धतीबाबत तक्रार केल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडत संबंधित कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, अन्न व औषध चाचणी प्रयोगशाळा ही सामान्य सरकारी कार्यालय नसून ती जनतेच्या आरोग्याशी थेट संबंधित अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे या प्रयोगशाळेचे कामकाज २४ तास सुरू ठेवणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या निश्चित कार्यालयीन वेळेनुसार काम करण्याची मागणी स्वीकारता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

तुकाराम मुंडे यांनी सांगितले की, प्रयोगशाळेचे काम शिफ्ट पद्धतीने चालते आणि याचा अर्थ कर्मचाऱ्यांना २४ तास काम करावे लागते असा नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याची ड्युटी शिफ्टनुसार असते आणि आठवड्याला ४८ तासांपेक्षा अधिक काम कोणाकडूनही करून घेतले जात नाही. तसेच नियमानुसार साप्ताहिक सुट्टीही दिली जाते. सध्या प्रयोगशाळेत दोन शिफ्टमध्ये सहा दिवस काम सुरू असून, गरज भासल्यास जनतेच्या हितासाठी २४ तास सेवा सुरू ठेवावी लागू शकते, असे त्यांनी नमूद केले. कर्मचाऱ्यांमध्ये काही गैरसमज निर्माण झाला असेल, तर तो दूर करण्यात येईल आणि सध्या संबंधित प्रयोगशाळेत कामकाज सुरळीत सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. याचवेळी त्यांनी सरकारी सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या नियमांनुसार आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन जबाबदारीने काम करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. “ज्यांना शासनाच्या नियमानुसार काम करायचे नसेल, त्यांनी राजीनामा देऊन निघून जावे,” असा स्पष्ट इशारा तुकाराम मुंडे यांनी दिला. त्यांच्या या भूमिकेमुळे एफडीए विभागातील कामकाज, शिस्त आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित सेवांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Previous Post

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे आवाहन; ‘GRWM’ व्हिडिओद्वारे हातमाग उत्पादनांचा प्रचार करा

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

“नियमानुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या” – FDA कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा

“नियमानुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या” – FDA कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा

August 8, 2026
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे आवाहन; ‘GRWM’ व्हिडिओद्वारे हातमाग उत्पादनांचा प्रचार करा

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे आवाहन; ‘GRWM’ व्हिडिओद्वारे हातमाग उत्पादनांचा प्रचार करा

August 8, 2026
दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या ११४ पुस्तके आणि साहित्यावर बंदी! – महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल

दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या ११४ पुस्तके आणि साहित्यावर बंदी! – महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल

August 8, 2026
नाशिकच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा; केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा अत्याधुनिक परिसर उभारणार

नाशिकच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा; केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा अत्याधुनिक परिसर उभारणार

August 8, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,099)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (47)
  • पालघर (71)
  • पुणे (1,024)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,803)
  • मुंबई (3,354)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (496)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

“नियमानुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या” – FDA कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा

“नियमानुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या” – FDA कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा

August 8, 2026
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे आवाहन; ‘GRWM’ व्हिडिओद्वारे हातमाग उत्पादनांचा प्रचार करा

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे आवाहन; ‘GRWM’ व्हिडिओद्वारे हातमाग उत्पादनांचा प्रचार करा

August 8, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
“नियमानुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या” – FDA कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा

“नियमानुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या” – FDA कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा

August 8, 2026
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे आवाहन; ‘GRWM’ व्हिडिओद्वारे हातमाग उत्पादनांचा प्रचार करा

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे आवाहन; ‘GRWM’ व्हिडिओद्वारे हातमाग उत्पादनांचा प्रचार करा

August 8, 2026
दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या ११४ पुस्तके आणि साहित्यावर बंदी! – महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल

दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या ११४ पुस्तके आणि साहित्यावर बंदी! – महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल

August 8, 2026
नाशिकच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा; केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा अत्याधुनिक परिसर उभारणार

नाशिकच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा; केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा अत्याधुनिक परिसर उभारणार

August 8, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION