• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई विमानतळावर १० कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली सहा जणांना अटक

आरोपींकडून १२ किलो ५०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत नऊ कोटी ९५ लाख रुपये आहे, अशी माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 12, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर येथे कारवाई करून सहा जणांना अटक केली. त्यातील तिघे विमानतळावर कार्यरत आहेत. आरोपींकडून १२ किलो ५०० ग्रॅ्म सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत १० कोेटी रुपये आहे. डीआरआयच्या मुंबई विभागीय कार्यालयाने मुंबई विमानतळावर सापळा रचला. त्यांनी विमातळावर कामाला असलेला रोहन चव्हाण (२०) याचा माग काढला. चव्हाण सोने तस्करी करणाऱ्या टोळीला मदत करत असल्याचा डीआरआयला संशय होता. त्यांनी अंधेरी पूर्व येथील सहार गावपर्यंत चव्हाण याचा पाठलाग केला. त्यावेळी तो तीन संशयीत अर्शद शेख (२६), अरबाज तांबोळी (२१) आणि अनस पटेल (२६) यांना भेटल्याचे निदर्शनास आले. त्या माहितीच्या आधारे सर्वांना ताब्यात घेण्यात आले. रोहन चव्हाण त्यांना सोन्याच्या १९ कॅप्सुल देण्यासाठी तेथे आला होता. त्या कॅप्सुलमध्ये मेण भरले होते. त्यात सोन्याची भुकटी लपवण्यात आली होती. त्यानंतर चौकशीदरम्यान अनिल चव्हाण (२९) आणि विवेक रेवळे (३६) यांची नावे डीआरआयला समजली. अनिल व रेवळे सोने घेऊन तेथे येणार असल्याचे आरोपींनी चौकशीत सांगितले. त्या माहितीच्या आधारे डीआरआयने पुन्हा सापळा रचला. त्यात रेवळे व अनिल यांना अटक करण्यात आले. त्यांच्याकडूनही सोन्याच्या १२ कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. त्यातही मेणात सोन्याची भुकटी लपवण्यात आली होती. याप्रकरणी सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून सहाही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून १२ किलो ५०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत नऊ कोटी ९५ लाख रुपये आहे, अशी माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आरोपी सराईत टोळीशी संबंधीत आहेत. विमानतळावरील तीन कर्मचाऱ्यांनी हाताशी धरून ते तस्करीचे सोने विमातळाबाहेर काढायचे. या टोळीच्या इतर सदस्यांचीही माहिती मिळाली आहे. आरोपींचे बँक खाते व मोबाईलची माहिती घेण्यात आली असून त्याद्वारे डीआरआय अधिक तपास करत आहे. आरोेपींचे मोबाइल संच पुढील तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तसेच बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला असून त्यांच्याकडून आरोपींच्या बँक खात्यात झालेल्या व्यवहारांची माहिती घेतली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून आरोपी सोन्याची तस्करी करत आहेत. तसेच आरोपींच्या इतर साथीदारांचाही शोध सुरू आहे.

Previous Post

दिल्ली निवडणुकीबाबत अरविंद केजरीवालांची ही मोठी घोषणा

Next Post

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात मुंबई पोलिसांची विशेष मोहीम

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात मुंबई पोलिसांची विशेष मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

June 13, 2026
बीकेसीत ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ ठरला फ्लॉप; कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक वाहनांनाच पसंती!

बीकेसीत ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ ठरला फ्लॉप; कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक वाहनांनाच पसंती!

June 13, 2026
‘आषाढी पालखी सोहळा – २०२६’ वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

‘आषाढी पालखी सोहळा – २०२६’ वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

June 13, 2026
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,052)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (957)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,433)
  • मुंबई (3,117)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

June 13, 2026
बीकेसीत ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ ठरला फ्लॉप; कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक वाहनांनाच पसंती!

बीकेसीत ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ ठरला फ्लॉप; कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक वाहनांनाच पसंती!

June 13, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

June 13, 2026
बीकेसीत ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ ठरला फ्लॉप; कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक वाहनांनाच पसंती!

बीकेसीत ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ ठरला फ्लॉप; कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक वाहनांनाच पसंती!

June 13, 2026
‘आषाढी पालखी सोहळा – २०२६’ वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

‘आषाढी पालखी सोहळा – २०२६’ वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

June 13, 2026
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION