• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात मुंबई पोलिसांची विशेष मोहीम

या मोहिमेअंतर्गत विनापरवाना, विना गणवेश, विना बॅच, विना अनुज्ञप्ती रिक्षा चालविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 12, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम राबवली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यात ४२६ रिक्षा पोलिसांना जप्त केल्या. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांना जरब बसवण्यासाठी मुंबई पोलिसांनी २९ नोव्हेंबरपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत विनापरवाना, विना गणवेश, विना बॅच, विना अनुज्ञप्ती रिक्षा चालविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तसेच, कार्यक्षमता प्रमाणपत्र नसणे, नियमापेक्षा अधिक प्रवाशांना रिक्षात बसविणे, वाहनतळाबाहेर रिक्षा उभे करणे, अवैधरित्या प्रवाशांना बोलाविणे, भाडे नाकारणे आदी एकूण २०९९ वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईतून एकूण ४२६ रिक्षा जप्त करण्यात आल्या.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणारे रिक्षा चालक आढळल्यास पोलीस दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडे तक्रार दाखल करण्यासाठी १००, १०३, ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

मुंबई विमानतळावर १० कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली सहा जणांना अटक

Next Post

पुणे पोलिसांकडून वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला सापळा रचून केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पुणे पोलिसांकडून वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला सापळा रचून केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

September 16, 2026
मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

September 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,119)
  • गॅलरी (5)
  • जालना (15)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (112)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,007)
  • मुंबई (3,468)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (530)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

September 16, 2026
मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

September 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION